Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Women’s World Cup : Asia Cup संपला, आता भारताच्या लेकीला सपोर्ट करायची वेळ! वाचा टीम इंडियाचे सामने कधी आणि कुठे पाहता येणार?

भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे आयोजित केला जाणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 29, 2025 | 12:01 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय

फोटो सौजन्य - बीसीसीआय

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला विश्वचषकाचा सामना : आयसीसी महिला विश्वचषक 2025 चे आयोजन भारत करणार आहे, या स्पर्धेला सुरु व्हायला काही तास शिल्लक आहेत. भारताच्या संघाने मागील काही मालिकामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे आयोजित केला जाणार आहे. हा सामना भारतीय महिला संघासाठी महत्वाचा असणार आहे, टीम इंडिया या सामन्यामध्ये विश्वचषकाची सुरुवात विजयाने करण्याच्या इराद्यात असेल. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा. 

IND vs PAK Asia Cup 2025 : पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे मोहसिन नक्वीला लागली मिर्ची, प्रतिक्रियेने निर्माण झाला नवा वाद

उद्या म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी सामन्याआधी आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी श्रेया घोषाल ही या कार्यक्रमाला खास परफॉर्मन्स करणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात ही भारत आणि श्रीलंका या सामनाने होणार आहे.  महिला विश्वचषक २०२५ चा पहिला सामना मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता होईल.

A billion hearts rise with Team India! 🇮🇳 1 DAY TO GO! Drop a 💙 & say it loud – #BelieveInBlue! 🙌#CWC25 👉 #INDvSL | TUE, SEP 30, 2 PM on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/Qbk5AbpCKG — Star Sports (@StarSportsIndia) September 29, 2025

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहू शकतात. तुम्ही विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये समालोचनासह सामने पाहू शकता. स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग भारतातील जिओ हॉटस्टार अॅपवर मिळू शकते. 

भारताच्या पुरुष संघाने नुकताच आशिया कप 2025 जिंकला आता भारताच्या महिला संघाला त्याच्या घरच्या मैदानावर ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना ही कमालीच्या फाॅर्ममध्ये आहे. तिने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे आता ती विश्वचषकामध्ये उपकर्णधार म्हणून कशी कामगिरी करणार आहे याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Icc womens world cup read when and where can you watch team indias matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 11:48 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND vs SL
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल
1

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
2

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
3

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
4

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.