Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA, T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या रडारवर मोठा विक्रम! ‘ही’ कामगिरी करताच टी-20 मध्ये रचणार इतिहास

बहुप्रत्यक्षित आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि यूएसए आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 04:09 PM
IND vs USA, T20 World Cup 2026: Abhishek Sharma has a major record in his sights! He will create history in T20s as soon as he achieves this feat.

IND vs USA, T20 World Cup 2026: Abhishek Sharma has a major record in his sights! He will create history in T20s as soon as he achieves this feat.

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma has a chance to set a record in the India vs. USA match : बहुप्रत्यक्षित आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून (७ फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि यूएसए यांच्यात खेळला जाणार आही. या सामन्यात भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा इतिहास रचण्याची शक्यता आहे.  जर अभिषेकने आजच्या सामन्यात ५ षटकार मारले तर तो भारतात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० षटकार मारणारा पाचवा फलंदाज बनणार आहे.

आतापर्यंत, अभिषेक शर्माने भारतात खेळताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४५ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माने भारतीय भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार लगावले आहेत. रोहित शर्माने भारतात ८५ षटकार ठोकण्याची किमया साधली आहे. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. तर सूर्यकुमार यादवने भारतात ८२ षटकार मारले आहेत. या यादीत हार्दिक पंड्याने ५८ आणि विराट कोहलीने भारतात खेळताना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ५६ षटकार लगावले आहेत.

हेही वाचा : IND vs ENG, U19 World Cup Final Live! भारतच विश्वविजेता! अंतिम सामन्यात इंग्लंडला 100 धावांनी हरवून पटकावले जेतेपद

भारतात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  1. रोहित शर्मा ८५
  2. सूर्यकुमार यादव ८२
  3. हार्दिक पंड्या ५८
  4. विराट कोहली ५६
  5. अभिषेक शर्मा ४५
पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पहिल्या षटकात १२ षटकार मारणाऱ्या यादीमध्ये भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  1. रोहित शर्मा १२
  2. अभिषेक शर्मा १०
  3. इशान किशन ७
  4. वीरेंद्र सेहवाग ४
  5. यशस्वी जयस्वाल ४
  6. संजू सॅमसन ३
अभिषेक शर्मा टी२० सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून ३०० षटकार मारण्याच्या जवळ पोहचला आहे. हे साध्य करण्यासाठी त्याला आणखी ११ षटकारांची आवश्यकता आहे. अभिषेकने सलामीवीर म्हणून टी२० सामन्यांमध्ये एकूण २८९ षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.

हेही वाचा : U19 World Cup Final : वैभव सूर्यवंशीला अटक करा! क्रिकेट मैदानावर हिंसाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी; वाचा सविस्तर

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत संभाव्य इलेव्हन : इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह/मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

यूएसए संभाव्य इलेव्हन : अँड्रिज गॉस, सैतेजा मुक्कल्ला, शायन जहांगीर, मोनांक पटेल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शुभम रांजणे, संजय कृष्णमूर्ती, मोहम्मद मोहसीन, शाडली व्हॅन शाल्क्विक, सौरभ नेत्रावलकर

Web Title: In the india vs usa match abhishek sharma has a chance to set a record in t20 cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs USA
  • T20 cricket

संबंधित बातम्या

PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज
1

PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज

SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट
2

SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..
3

Indian Students in USA:परदेशात शिक्षणाचं स्वप्न की एकटेपणाची शिक्षा? भारतीय विद्यार्थ्याचा व्हायरल व्हिडिओ काय सांगतो? एकदा बघाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.