Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi या तारखेला खेळणार पुढील सामना! वाचा U19 संघाचे संपुर्ण वेळापत्रक

आता इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा संघ हा ऑस्ट्रेलिया दौरावर असणार आहे. टीम इंडिया ही आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याचबरोबर दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 31, 2025 | 09:43 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:
  • वैभव सुर्यवंशी हा भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
  • भारतीय संघाचे नेतृत्व हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आयुष म्हात्रे करणार आहे.
  • टीम इंडीयाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 21 सप्टेंबरपासुन होणार आहे.

INDIA VS AUSTRALIA U19 TEAM : आयुष म्हात्रेने झालेल्या इंग्लडविरुद्ध मालिकेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद हे आयुष म्हात्रे यांच्याकडे आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मागील मालिकेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता इंग्लंड दौऱ्यानंतर भारताचा संघ हा ऑस्ट्रेलिया दौरावर असणार आहे. टीम इंडिया ही आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका त्याचबरोबर दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी आता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद हे आयुष म्हात्रे सांभाळणार आहे. तर विहान मल्होत्रा हा टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. 

India vs England 5th Test : आता तरी मिळणार का अर्शदीपला शेवटच्या सामन्यात संधी? कोणाचा होणार पत्ता कट

भारत विरुद्धऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेची सुरुवात ही सप्टेंबर मध्ये होणार आहे. बऱ्याच विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या या पहिल्या सामन्याला सुरुवात ही 21 सप्टेंबरपासून होणार आहे. 

वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघात सामील…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु होणाऱ्या मालिकेचा पहिला सामना 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी आता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या या मालिकेमध्ये भारताचा युवा खेळाडू आणि आयपीएल मधील स्टार वैभव सूर्यवंशी हा पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. वैभव सूर्यवंशी याने एकदिवसीय मालिकेमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती पुन्हा एकदा त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर विहान मल्होत्रा हा भारतीय संघाचे उपकर्णधार सांभाळताना दिसणार आहे. वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, राहुल कुमार यांसारख्या खेळाडूंना देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. 

🚨 NEWS 🚨

India U19 squad for tour of Australia announced.

The India U19 side will play three one-day games and two multi-day matches against Australia’s U19 side.

Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/osIWOaFA12

— BCCI (@BCCI) July 30, 2025

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक

क्रमांक तारिख सामना ठिकाण
1 21 सप्टेंबर 2025 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एकदिवसीय सामना) नाॅर्थ
2 24 सप्टेंबर 2025 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एकदिवसीय सामना) नाॅर्थ
3 26 सप्टेंबर 2025 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एकदिवसीय सामना) नाॅर्थ
4 30 सप्टेंबर 2025 – 3 ऑक्टोंबर 2025 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मल्टी डे सामना) नाॅर्थ
5 7 ऑक्टोंबर 2025 – 10 ऑक्टोंबर 2025 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (मल्टी डे सामना) मॅकी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताचा U19 संघ : 

आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी दीपेश, किशन कुमार, अनमोल कुमार, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आरएस अंबरीश, अनमोल कुमार, किशन कुमार, ए. चौहान. 

स्टँडबाय खेळाडू : युधाजित गुहा, लक्ष्मण, बीके किशोर, अलंकृत रापोले आणि अर्णव बुग्गा.

Web Title: Ind vs aus vaibhav suryavanshi will play the next match on this date read the complete schedule of the u19 team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • IND VS AUS
  • Team India
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
1

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड
2

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद
3

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
4

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.