Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG :तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN? मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा; पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI

IND vs ENG 4th T20I, County Ground Bristol pitch report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी- २० सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल संभाव्य प्लेइंग ११ आणि खेळपट्टीचा अंदाज, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 09, 2026 | 01:36 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • तिलक वर्मा OUT, संजू सॅमसन IN?
  • मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियाची अग्निपरीक्षा
  • पाहा पिच रिपोर्ट आणि संभाव्य Playing XI
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या टी- २० मालिकेतील चौथा सामना आज ९ जुलै रोजी ब्रिस्टल येथील काउंटी ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना रात्री १०:०० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक त्यापूर्वी अर्धा तास, म्हणजेच रात्री ९:३० वाजता होईल. भारतीय संघासाठी हा सामना करो किंवा मरो असा असणार आहे. कारण टीम इंडिया मालिकेत आधीच ०-२ ने पिछाडीवर आहेत. जर भारतीय संघाला मालिका गमवायची नसेल तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितित जिंकावा लागेल. या महत्वाच्या सामन्याक कसा असेल खेळपट्टीचा अंदाज आणि संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

FIFA World Cup 2026 Quarterfinals Schedule: 40 संघ आउट; ‘या’ 8 संघात रंगणार थरार, पाहा क्वार्टर फायनलचे संपूर्ण वेळापत्रक

ब्रिस्टलच्या खेळपट्टीचा अंदाज

ब्रिस्टल येथील सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते, ज्यामुळे मोठे शॉट्स मारणे सोपे जाते. या मैदानावर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो. ही खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरु शकते. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग आणि बाउन्स मिळण्याची शक्यता आहे. सामना जसजसा पुढे जाईल, तसतसे फलंदाजांचे वर्चस्व राहील. त्यामुळे, एक मोठा धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. ब्रिस्टलमध्ये कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे.

तिसक वर्मा OUT, संजू सॅमसन IN?

गेल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. मात्र, वृत्तानुसार, तो संघात परतणार असून, उपकर्णधार तिलक वर्माला मधल्या फळीतून वगळले जाईल. गेल्या काही सामन्यांमध्ये या डावखुऱ्या फलंदाजाला यावर्षी मधल्या फळीत संघर्ष करावा लागला आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची कामगिरी विशेषतः खराब आहे. २०२६ मध्ये, तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध ९८ चेंडूंमध्ये केवळ ९० धावाच करू शकला आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध तिलक वर्माचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा कमी आहे. त्याची सरासरी केवळ २२.५ असून, तो फिरकी गोलंदाजांविरुद्ध चार वेळा बाद झाला आहे. आता भारतीय संघ मालिका गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी अनुभवी फलंदाज संजू सॅमसनवर संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा विश्वास दाखवू शकते.

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग ११

भारत: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि प्रिन्स यादव.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि जोश टंग

Switzerland beat Colombia: ७२ वर्षांनंतर स्वित्झर्लंडची ऐतिहासिक झेप; पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाचा पराभव

Web Title: Ind vs eng 4th t20 pitch report playing xi sanju samson tilak varma bristol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • Sanju Samson
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
1

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…
2

32 वर्षांची पराभवाची परंपरा कायम! FIH Hockey मध्ये भारताचा दारुण पराभव, इंग्लंडने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.