Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड पुन्हा एकदा आज भिडणार! Vaibhav Suryavanshi जलवा दाखवणार?

भारत विरुद्ध इंग्लड U19 संघाचा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे, या सामन्याच्या भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणुन घ्या. आज सर्वाच्या नजरा या वैभव सुर्यवंशीच्या कामगिरीवर असणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 20, 2025 | 08:15 AM
फोटो सौजन्य – Youtube (England Cricket)

फोटो सौजन्य – Youtube (England Cricket)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड : भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 संघाचा आजपासून दुसऱ्या कसोटी सामना खेळवला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये अनेक अंडर नाईन्टीन संघामधील युवा खेळाडूंना संधी मिळाली होती. आयपीएल २०२५ मध्ये अंडर नाईनच्या संघांमधील अनेक युवा खेळाडूंनी आयपीएलमध्ये कहर केला होता. यामध्ये आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी यासारख्या मोठ्या नावाचा समावेश होता. आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स साठी आयुष म्हात्रे यांनी चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय युवा खेळाडू अंडर 19 संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. 

IND vs ENG : मालिकेत बरोबरी! इंग्लडला पावसाचा झाला फायदा, भारताला 8 विकेट्सने केले पराभुत

सध्या भारताचा संघ आयुष म्हात्रेचे नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. यामध्ये भारताच्या युवा संघाने पहिल्या सामन्यापासुनच त्याचा दबदबा दाखवला मालिका जिंकून कहर केला होता. त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी यांनी देखील संघासाठी चांगली कामगिरी करत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. भारत विरुद्ध इंग्लंड अंडर 19 संघांमध्ये सध्या कसोटी मालिका सुरू आहे. यामध्ये पहिला सामना हा अनिर्णित राहिला. 

आजपासून दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे. वैभव सुर्यवंशी याने पहिल्या सामन्यांमध्ये फलंदाजी खराब केली होती पण गोलंदाजी त्याने कमाल दाखवले. आता भारतीय क्रिकेट चाहत्याच्या नजरा या  वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीवर खेळल्या आहेत. वैभव सूर्यवंशी याने एकदिवसीय मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा या सामन्याला सुरुवात ही भारतीय वेळेनुसार तीन वाजून 3.30 मिनिटांनी होणार आहे. 

IND vs PAK : देशापेक्षाही महत्त्वाचे… भारत पाकिस्तान सामन्याचा हरभजन, शिखर धवन आणि पठाण ब्रदर्सने केला निषेध! सामना खेळणार नाहीत

आयुष म्हात्रे भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. पहिल्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खराब फलंदाजीमुळे संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कर्णधारपद देखील बदलण्यात आले आहे. भारताच्या संघाने हा सामना जिंकला तर भारताच्या संघाच्या हाती मालिका लागु शकते. भारताच्या युवा खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली त्याचबरोबर सोशल मिडीयावर या युवा खेळाडूचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आता क्रिकेट चाहत्याच्या नजरा या दुसऱ्या कसोटी सामन्यावर असणार आहेत. 

आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशी हा राजस्थान राॅयल्सकडून खेळत होता. त्याने त्याच्या आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात 36 चेंडूमध्ये शतक पुर्ण केले होते आणि सर्वाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये पदार्पण करणार सर्वात युवा खेळाडू देखील ठरला आहे.

Web Title: Ind vs eng india and england will clash once again today will vaibhav suryavanshi shine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 08:15 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
1

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
2

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात
3

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात

CSK ला 15 वर्षांच्या पोराने रडवलं! ‘वैभव’ सूर्यवंशीचा गुवाहाटीत राडा; RR चा दणदणीत विजय
4

CSK ला 15 वर्षांच्या पोराने रडवलं! ‘वैभव’ सूर्यवंशीचा गुवाहाटीत राडा; RR चा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.