Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : भारतीय महिला संघाने इंग्लडविरुद्ध वाजवला विजयाचा डंका! मालिकेत 1-0 अशी आघाडी, वाचा सामन्याचा अहवाल

भारताच्या संघाने मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून पहिला विजय नावावर नोंदवला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेत भारताच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारताच्या संघाचा आत्मविश्वास वाढला असेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 17, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य – X (BCCI)

फोटो सौजन्य – X (BCCI)

Follow Us
Close
Follow Us:

India vs England first ODI match report : भारतीय महिला संघाची 16 जुलैपासून एक दिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. हरमनप्रीत कौरच्या  नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. यामध्ये इंग्लंडच्या संघाने पहिले दोन विकेट्स लवकर गमावले होते. भारताच्या संघाने मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून पहिला विजय नावावर नोंदवला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेत भारताच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत सहा विकेट्स कमावत 258 धावा केल्या होत्या. 

इंग्लंडच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर एलिस डेविडसन हिने अर्धशतक झळकावले. तिने ८३ चेंडूंमध्ये 53 धावा केल्या. लॅब हिने संघासाठी 39 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाने प्रतिउत्तरात सहा विकेट्स गमावून 49 व्या ओव्हर मध्येच  262 धावा केल्या. एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना भारताचा संघ चांगली कामगिरी करत आहे. या सामन्या दोन्ही संघांच्या खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

A cracker of a chase from #TeamIndia to win the ODI series opener by 4 wickets! 👌 👌 Scorecard ▶️ https://t.co/kZOiqewbWP#ENGvIND pic.twitter.com/E1I3igW0R7 — BCCI Women (@BCCIWomen) July 16, 2025

भारतीय संघाच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावला होता. स्मृती मानधना तिने संघासाठी 28 धावांची खेळी खेळली. तर प्रतिका रावल हिने देखील महत्त्वाचे योगदान दिले. प्रतिका रावल हिने संघासाठी 36 धावा केला यामध्ये तिने तीन चौकार मारले. हरलीन देओल आणि हरमनप्रीत कौर या दोघेही मोठी खेळ खेळू शकल्या नाही. 

T20 Tri-series : टी-२० तिरंगी मालिकेत न्यूझीलंडचा विजयारंभ; दक्षिण आफ्रिकेचा २१ धावांनी पराभव

हरलीन देओल हिने संघासाठी 27 धावा केल्या तर हरमनप्रीत कौर हिने  17 धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावली. जेमिमा रोड्रिक्स आणि दीप्ती शर्मा या दोघींची भागीदारी संघासाठी फायदेशीर ठरली. दोघींनीही कमालीची कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. जेमिमा रॉड्रिक्स हिने संघासाठी 48 धावांची खेळी खेळली. तर दीप्ती शर्मा हिने संघासाठी 62 धावा केल्या.

भारतीय महिला संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर क्रांती गौड हिने संघाला २ विकेट्स मिळवुन दिले. तिने संघासाठी तिच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स घेतला आणि इंग्लडच्या सलामीवीर फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला. तर स्नेह राणा हिने प्रभावशाली गोलंदाजी केली आणि भारताच्या संघाच्या झोळीत २ विकेट्स मिळवुन दिले. चरणीच्या हाती १ विकेट लागला तर अमनज्योत कौर हिने संघाला १ विकेट शेवटच्या ओव्हरमध्ये मिळवुन दिला.

Web Title: Ind vs eng indian womens team wins against england lead in the series read the match report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND Vs ENG
  • Sports

संबंधित बातम्या

मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियामध्ये फूस्स…4 BBL सामन्यांमध्ये ठरला अपयशी! आकडेवारी फारच खराब
1

मोहम्मद रिझवान ऑस्ट्रेलियामध्ये फूस्स…4 BBL सामन्यांमध्ये ठरला अपयशी! आकडेवारी फारच खराब

IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप
2

IPL 2026 पूर्वी अश्विनचा सीएसकेला अल्टिमेटम! म्हणाला – सरफराजच्या फॉर्मचा घ्या फायदा…अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप

झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझावर कोसळला दु:खाचा डोंगर! 13 वर्षांच्या भावाच्या झाले निधन
3

झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू सिकंदर रझावर कोसळला दु:खाचा डोंगर! 13 वर्षांच्या भावाच्या झाले निधन

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार
4

मोहम्मद शमी लवकरच एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करणार, बीसीसीआयचा पूर्ण प्लान तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.