Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : जो रूटची विकेट भारताच्या हाती लागेना! वाचा पहिल्या दिनाचा संपूर्ण अहवाल

पहिल्या दोन सामन्यांमध्ये फेल झालेला बेन स्टोक्स हा शतक झळकावण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 11, 2025 | 08:14 AM
फोटो सौजन्य – X (ESPNcricinfo)

फोटो सौजन्य – X (ESPNcricinfo)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या लॉर्ड कसोटी सामन्याचा काल पहिला दिवस पार पडला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन इंग्लंडच्या संघाने आणखी एकदा नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या सुरू असलेल्या सामन्यात इंग्लिश संघाचे चार फलंदाज हे बाद झाले आहेत सध्या जोरूट आणि बेन स्टोक हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करत आहेत.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये फेल झालेला बेन स्टोक्स हा शतक झळकावण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर नितेश कुमार रेड्डी यांनी दोन विकेट्स नावावर केले तर एक विकेट जसप्रीत बुमराच्या हाती लागला आणि रवींद्र जडेजा यांनी एक विकेट संघाला मिळवून दिली.

क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच चमत्कार! सलग ५ चेंडूत ५ विकेट्स; आयर्लंडच्या स्टार गोलंदाजाने केला डबल हॅटट्रिकचा कारनामा

भारताच्या संघाने पहिल्या दोन सेशनमध्येच विकेट घेतले शेवटचा सेशनमध्ये भारताच्या हाती एकही विकेट लागली नाही. जो रूट हा सध्या 99 धावांवर खेळत आहे. इंग्लिश फलंदाजांचा कामगिरीबद्दल सांगायचं झाले तर बेन डकेट याने 23 धावांची खेळी खेळली तर जॅक क्रॉली याने संघासाठी 18 धावा केल्या. ओली पॉप त्याने संघासाठी महत्त्वाचे 44 धावा केल्या. दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणारा हॅरी ब्रूक या सामना स्वस्तात बाद झाला.

Stumps on the opening day of the 3rd Test 🏟️ Two wickets in the final session for #TeamIndia as England reach 251/4 See you tomorrow for Day 2 action Scorecard ▶️ https://t.co/X4xIDiSUqO#ENGvIND pic.twitter.com/XhzEQZEzXY — BCCI (@BCCI) July 10, 2025

इंग्लंडच्या संघासाठी सध्या जो रूट आणि बेन स्टोक्स हे दोघे फलंदाजी करत आहेत. जो रूट याने आतापर्यंत पहिल्या दिनाच्या समाप्तीपर्यंत 99 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने नऊ चौकार मारले आहेत. कर्णधार बेन स्टोक्स याने पहिल्या दिनाच्या समाप्तीपर्यंत 39 धावा केल्या आहेत. मागील दोनही सामन्यांमध्ये बेन स्टोक फेल ठरला.

पहिल्या दिवशी इंग्लंडने फलंदाजी करताना 4 विकेट गमावल्यानंतर 251 धावा केल्या. जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप आणि हॅरी ब्रूकच्या रूपात इंग्लंडला पहिल्या दिवशी 4 मोठे धक्के सहन करावे लागले. सध्या जो रूट 99 धावांवर आणि बेन स्टोक्स 39 धावांवर फलंदाजी करत आहेत. दुसरीकडे, टीम इंडियासाठी पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना नितीश रेड्डीने सर्वाधिक 2 बळी घेतले.

Web Title: Ind vs eng joe root is batting on 99 in the third match read the full report of day 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 08:14 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • India vs England
  • Sports

संबंधित बातम्या

Virat Kohli Century: कोहलीची ‘सेंच्युरी एक्सप्रेस’ सुसाट! ‘या’ देशाविरुद्ध सर्वाधिक शतके, पाहा संपूर्ण रेकॉर्ड
1

Virat Kohli Century: कोहलीची ‘सेंच्युरी एक्सप्रेस’ सुसाट! ‘या’ देशाविरुद्ध सर्वाधिक शतके, पाहा संपूर्ण रेकॉर्ड

Virat Kohli Milestone: किंग कोहलीचा आणखी एक ‘विराट’ पराक्रम, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातला तिसरा फलंदाज!
2

Virat Kohli Milestone: किंग कोहलीचा आणखी एक ‘विराट’ पराक्रम, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातला तिसरा फलंदाज!

IND vs SA 2nd ODI : मालिकेमध्ये विजय मिळवणार भारताचा संघ? कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची Live Streaming?
3

IND vs SA 2nd ODI : मालिकेमध्ये विजय मिळवणार भारताचा संघ? कधी आणि कुठे पाहता येणार सामन्यांची Live Streaming?

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील महत्वाचा फलंदाज गाब्बा कसोटीतून बाहेर! वाचा सविस्तर
4

AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील महत्वाचा फलंदाज गाब्बा कसोटीतून बाहेर! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.