Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : खराब क्षेत्ररक्षणाचा फटका! यशस्वी जयस्वालला मिळाली ‘ही’ शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण खराब राहिले होते. त्यात यशस्वी जयस्वालकगही स्थिती वाईट होती. आता दुसऱ्या कसोटीसाठी त्याची जागा बदलली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 30, 2025 | 07:03 PM
IND Vs ENG: Bad fielding! Yashasvi Jaiswal got 'this' punishment; What's the real issue?

IND Vs ENG: Bad fielding! Yashasvi Jaiswal got 'this' punishment; What's the real issue?

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण खूपच खराब राहिले होते. त्याचा फटका भारताला बसला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी क्षेत्ररक्षणाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  खरंतर, टीम इंडियाचा सलामीवीर  यशस्वी जयस्वालला स्लिप पोझिशनवरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एजबॅस्टनमधून आलेल्या वृत्तांनुसार, यशस्वी जयस्वाल दुसऱ्या कसोटी सामन्यात स्लिप क्षेत्रात क्षेत्ररक्षण करताना दिसणार नाही. यात एक विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या जागी साई सुदर्शनला स्लिप क्षेत्रात संधी देण्यात येण्याचे निश्चित मानले जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालकडून एकूण ४ झेल सोडण्यात आहेत. त्यापैकी त्याने यष्टीमागे तीन झेल सोडले आहेत. क्षेत्ररक्षणाची स्थिती बदलणे ही मोठी गोष्ट नसली तरी, वेळ आणि ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे हा निर्णय एकप्रकारे जयस्वालविरुद्धची कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : भारतीय क्रीडा विश्व हादरले! अनेक मुलींशी संबंध ठेवत शारीरिक शोषण..,आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूवर महिलेचे गंभीर आरोप..

आता यशस्वी जयस्वाल जागा कोणती?

रेव्हस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, यशस्वी जयस्वाल आता स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसणार नसून त्याच्या जागी साई सुदर्शन, करुण नायर स्लिपमध्ये उभे दिसणार आहेत. पहिल्या कसोटीत करुण नायर देखील स्लिपमध्ये होता, पण दुसऱ्या कसोटीत साई सुदर्शनकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. सोमवारी या खेळाडूंनी स्लिप कॅचिंगचा सराव केला. त्यांच्याशिवाय नितीश कुमार रेड्डी आणि शुभमन गिल देखील स्लिप कॅचचा सराव करताना दिसून आले आहेत. तसेच सलामीवीर केएल राहुल देखील स्लिप फिल्डिंगचा सराव करताना दिसला.

दुसरीकडे, यशस्वी जयस्वालचा सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोसकाथे आणि गौतम गंभीर यांनी फिल्डिंगचा सराव करून घेतला आहे.  जयस्वालला फ्लॅट कॅच सेशन देण्यात असून ज्यावरून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, तो शॉर्ट लेग किंवा सिनी पॉइंटवर फिल्डिंग करताना दिसण्याची शक्यता आहे.

जयस्वालच्या खराब क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका..

लीड्स येथे खेळवण्यात पहिल्या कसोटी सामन्यात, जयस्वालने पहिल्या डावात ऑली पोपचा कॅच सोडला, ज्याने नंतर शतक ठोकले होते.  त्याने पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक करणाऱ्या बेन डकेटचा देखील महत्वाचा कॅच सोडला होता. पहिल्या डावात, त्याने हॅरी ब्रूकचा कॅच सोडला, ज्याने पहिल्या डावात 99 धावा करून भारताला अडचणीत आणले. जयस्वालच्या या खराब क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी भारताला लीड्स कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा : Virat Kohli : विराटनंतर ‘ज्युनियर कोहली’ मैदानात! ‘या’ लीगमध्ये दाखवणार आपली जादू..

Web Title: Ind vs eng poor fielding results yashasvi jaiswal replaced for second test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND Vs ENG
  • KL. Rahul
  • Sai Sudarshan
  • Shubhman Gill
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 
1

IND vs SA: दारुण पराभवाने भारताच्या उणिवा समोर! पराभवामागे प्रशिक्षक गंभीरचा हट्टीपणा की कर्णधार गिलचा मनमानीपणा? 

IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार 
2

IND vs SA: प्रशिक्षक गंभीरने आखला चक्रव्युह! ‘या’ अस्त्राच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेची फिरकी भिंत भेदणार 

त्यांनी कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त केले आहे… हरभजन सिंग संतापला! लज्जास्पद पराभवानंतर भज्जीने संघ व्यवस्थापनावर केली टीका
3

त्यांनी कसोटी क्रिकेट उद्ध्वस्त केले आहे… हरभजन सिंग संतापला! लज्जास्पद पराभवानंतर भज्जीने संघ व्यवस्थापनावर केली टीका

IND vs SA : भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर वेंकटेश प्रसाद संतापले! गंभीर आणि आगरकरवर साधला निशाणा!
4

IND vs SA : भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर वेंकटेश प्रसाद संतापले! गंभीर आणि आगरकरवर साधला निशाणा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.