Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘शुभमन गिलने केला मोठा गुन्हा..’; युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचे वादग्रस्त विधान चर्चेत; पहा व्हिडिओ

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसरा सामना बर्मिंगहॅममध्ये सुरू असून या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने सर्वोत्तम खेळी केली आहे. परंतु त्याच्या या खेळीवर योगराज सिंग नाराज झाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 04, 2025 | 09:34 PM
IND Vs ENG: 'Shubman Gill committed a big crime..'; Yuvraj Singh's father Yograj Singh's controversial statement is in the news; Watch the video

IND Vs ENG: 'Shubman Gill committed a big crime..'; Yuvraj Singh's father Yograj Singh's controversial statement is in the news; Watch the video

Follow Us
Close
Follow Us:

Yograj Singh’s commentary on Shubman Gill : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममध्ये सुरू असून या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने सर्वोत्तम खेळी साकारली आहे. गिलने ३८७ चेंडूत २६९ धावा केल्या आहेत, या खेळीत  ३० चौकार आणि ३ षटकारांची बरसात केली आहे.  यासह त्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत. गिलच्या या कामगिरीनंतरही माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग नाराज खूश नसल्याचे समोर आले आहे. योगराज सिंग यांनी गिलकडून जास्त अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. योगराज सिंग म्हणाले की,  गिलने गुन्हा केला आहे. याशिवाय, योगराज सिंगने भारतीय कर्णधाराच्या या खेळीचे श्रेय त्याचा मुलगा युवराज सिंगला दिले आहे.

नेमकं काय म्हणाले योगराज सिंग?

भारतीय माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग शुभमन गिलच्या द्विशतकावर खुश नाहीत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी म्हटले आहे की,  “जर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा कसोटी सामन्यात ४०० किंवा ५०० धावा करू शकतो तर आपण ते का करू शकत नाही?” असा प्रश्न  त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा : IND vs ENG : एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचा बोलबाला! शतक ठोकून Harry Brook कडून लीड्सची वसूली

योगराज सिंग पुढे म्हणाले की, “शुभमन गिलच्या यशामागे युवराज सिंगचा मोठा  हात आहे.” त्यांनी असे देखील म्हटले आहे की, युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांच्याकडून लोकांनी शिकले पाहिजे की कोचिंग कशा प्रकारे केले जाते. त्यांनी पुढे सांगितले की युवराज सिंगकडून स्वतः गिलला कोचिंग देण्यात आले आहेत. शुभमन गिल हा एक उत्तम खेळाडू असल्याचे देखील म्हटले आहे. त्यांनी सांगितले की गिलने आपला डाव जास्त वेळ पुढे घ्यायला हवा होता. त्याने निश्चितच त्रिशतक करायला पाहिजे होते.

#WATCH | #INDvENG | Chandigarh | Indian Captain Shubman Gill hits a double century | Former Indian Cricket Yograj Singh says, “…Yuvraj Singh personally coached Shubman Gill…Shubman Gill is a great player…One should learn from Yuvraj Singh and Gautam Gambhir about how to… pic.twitter.com/jIVFvu1BNC — ANI (@ANI) July 3, 2025

गिलने विक्रम खालीलप्रमाणे

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत २६९ धावांची अप्रतिम अशी खेळी केली आहे. या दरम्यान त्याने अनेक विक्रम देखील नोंदवले आहेत. तो सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई खेळाडू बनला आहे. याशिवाय, भारतीय कर्णधार म्हणून गिलने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम केलाया आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारताची डोकेदुखी वाढणार! ‘हे’ तेजतर्रार गोलंदाज इंग्लंडच्या ताफ्यात परतणार

 

Web Title: Ind vs eng shubman gill committed a crime statement of yuvraj singhs father yograj singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Shubhman Gill
  • Yograj Singh
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अ‍ॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ  
1

IND vs AUS: किंग कोहलीला 50 वर्षांच्या इतिहासात चालून आली ‘विराट’ संधी! अ‍ॅडलेड ODI मध्ये घालणार धुमाकूळ  

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित
2

IND VS AUS 2nd ODI : अ‍ॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान
3

IND vs AUS : गिल आर्मी अ‍ॅडलेमध्ये दाखल! चाहत्यांकडून जोरदार स्वागत; दुसऱ्या सामन्यात रंगणार घामसान

मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर 
4

मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.