आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी केली. त्याच्या या खेळीचे भारताचे माजी दिग्गज खेळाडू योगराज सिंग यांनी भरभरून कौतुक केले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यावरून वादंग निर्माण झाले आहेत.आता योगराज सिंग यांनी भारत-पाकिस्तान या सामन्याला राजकारणापासून दुर ठेवा म्हटले आहे.
भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवरज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी विराट कोहली आणि युवर्ज सिंग यांच्या मैत्रीवर तिखट भाष्य केले आहे. त्यांनी इतर खेळाडूंना देखील पाठीत सुरा खूपसणारे म्हटले…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसरा सामना बर्मिंगहॅममध्ये सुरू असून या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने सर्वोत्तम खेळी केली आहे. परंतु त्याच्या या खेळीवर योगराज सिंग नाराज झाले आहेत.
भारताचा माजी खेळाडू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. याच प्रकारणासंदर्भात आता युवराज सिंह वडील योगराज सिंह यांनी आता एक वक्तव्य केले आहे.