Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NAM, T20 World Cup Live : अरुण जेटली स्टेडियमवर भारत 300 धावा करणार? नामिबियाचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत आणि नामिबिया संघ आमनेसामने आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 07:28 PM
IND vs NAM, T20 World Cup Live: Strong India's challenge against Namibia! The newcomers won the TOSS and decided to bowl.

IND vs NAM, T20 World Cup Live: Strong India's challenge against Namibia! The newcomers won the TOSS and decided to bowl.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NAM, T20 World Cup 2026:  आज टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत १८ वा सामना भारत आणि नामिबिया यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यात नामिबिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात  सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगल्या लयीत असल्याने नामिबिया संघासमोर भारताचे मोठे आव्हान असणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने या स्पर्धेत आपल्या( आज टी२० विश्वचषक २०२६) मोहिमेची सुरवात आमरिकेला पराभूत करत केली होती. आजच्या सामन्यात देखील भारतीय संघ तीच लय कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भरतोय संघात अभिषेक शर्माच्या जागी संघात संजू संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बूमराह देखील संघात परतला आहे.

हेही वाचा : NEP vs ITA, T20 World Cup 2026 : वानखेडेवर इटलीच ठरली बॉस! अँथनी-जस्टिन जोडीच्या खेळीने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव

नामेबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने टॉस जिंकल्यावर म्हटले की, “आम्ही  गोलंदाजी करणार आहे. हा एक अतिशय चांगला सपाट क्रिकेटिंग पृष्ठभाग आहे, पृष्ठभाग आणि दव दृष्टिकोनातून ते करणे योग्य आहे. ते आमचे कौशल्य मजबूत करण्याबद्दल आहे. चांगली विकेट दिसते, दुसऱ्या हाफमध्ये त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच आम्ही मनोरंजनासाठी क्रिकेट खेळतो. आमच्याकडे दोन बदल आहेत.”

संजू सॅमसनचा  संघात समावेश : सूर्यकुमार यादव:

टॉस गामावणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली की, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. त्याबद्दल खूप आनंदी. जोपर्यंत आम्ही नाणेफेक गमावत आहोत आणि सामना जिंकत आहोत, तोपर्यंत आम्हाला ते मान्य आहे. दव हा एक मोठा घटक असणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन एकूण धावसंख्येचा बचाव करता तेव्हा ते तुम्हाला आत्मविश्वास देते. अभिषेक अजूनही ठीक नाही, तो एक किंवा दोन सामने गमावेल. संजू येतो, तो तसाच फलंदाज आहे.  बुमराह सिराजच्या जागी येतो आहे.”

हेही वाचा : RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

दोन्ही संभाव्य संघ खालीलप्रमाणे

भारत प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन (w), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो

 

Web Title: Ind vs nam t20 world cup live namibia wins the toss and decides to bowl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • IND vs NAM
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य
1

IND vs NAM, T20 World Cup Live: दिल्लीत इशान किशन अन् हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी, नामिबियासमोर ठेवले २१० धावांचे लक्ष्य

Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक
2

Ishan Kishan Fifty: ६, ६, ६, ६, ६, अरुण जेटली स्टेडियमवर इशान किशनचे वादळ; घातक फलंदाजीने ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

IND vs NAM, T20 World Cup : “बरं होण्यासाठी वेळ…” अभिषेक शर्मा पाकविरुद्ध मैदानात उतरणार? कर्णधाराच्या विधानाने खळबळ 
3

IND vs NAM, T20 World Cup : “बरं होण्यासाठी वेळ…” अभिषेक शर्मा पाकविरुद्ध मैदानात उतरणार? कर्णधाराच्या विधानाने खळबळ 

RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा
4

RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.