Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NAM, T20 World Cup : “बरं होण्यासाठी वेळ…” अभिषेक शर्मा पाकविरुद्ध मैदानात उतरणार? कर्णधाराच्या विधानाने खळबळ 

आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा १८ वा सामन्यात भारत आणि नामिबिया आमनेसामने आहेत.या सामन्यात टॉस गामावणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या तब्बेतीबद्दल माहिती दिली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 12, 2026 | 07:37 PM
IND vs NAM, T20 World Cup: "Time to get better..." Will Abhishek Sharma take the field against Pakistan? Captain's statement creates a stir

IND vs NAM, T20 World Cup: "Time to get better..." Will Abhishek Sharma take the field against Pakistan? Captain's statement creates a stir

Follow Us
Close
Follow Us:

IND vs NAM, T20 World Cup 2026: आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा १८ वा सामन्यात भारत आणि नामिबिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नामेबियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर भारतीय संघाचा  कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया देताना अभिषेक शर्माच्या तंदरुस्तीबाबत भाष्य केले आहे.

काय म्हणाला सूर्या?

टॉस गमावल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, तो प्रथम फलंदाजी करू इच्छित होता. याचा अर्थ टॉस गमावल्यानंतर देखील त्याची मनापासूनची इच्छा पूर्ण झाली आहे. सूर्याच्या मते, जोपर्यंत त्याचा संघ सामने जिंकत आहे तोपर्यंत त्याला टॉस गमावण्यास काही एक हरकत नाही. भारतीय कर्णधार म्हणाला की, विकेट चांगली दिसते आणि त्याचे फलंदाज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास खूप उत्सुक आहेत. संघात दोन बदल करण्यात  आले आहेत. अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसन तर मोहम्मद सिराजच्या जागी जसप्रीत बुमराह संघात परतले आहेत. सूर्यकुमार यादव म्हणाला की अभिषेकला तंदुरुस्त होण्यासाठी अजून काही वेळ लागेल, कदाचित एक किंवा दोन सामने, तो कालावधी असू शकतो.

हेही वाचा : NEP vs ITA, T20 World Cup 2026 : वानखेडेवर इटलीच ठरली बॉस! अँथनी-जस्टिन जोडीच्या खेळीने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव

नामिबियाचा कर्णधाराची प्रतिक्रिया

नामेबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने टॉस जिंकल्यावर आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “आमच्याकडे एक गोलंदाज असणार आहे. हा एक अतिशय चांगला सपाट क्रिकेटिंग पृष्ठभाग असून पृष्ठभाग आणि दव दृष्टिकोनातून ते करणे योग्य असणार आहे. ते आमचे कौशल्य मजबूत करण्याबद्दल आहे. चांगली विकेट दिसत असून दुसऱ्या हाफमध्ये त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच आम्ही मनोरंजनासाठी क्रिकेट खेळतो आहोत. आमच्याकडे दोन बदल करण्यात आले आहेत.”

हेही वाचा : RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

दोन्ही संभाव्य संघ खालीलप्रमाणे

भारत प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन (w), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

नामिबिया प्लेइंग इलेव्हन : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो

Web Title: Ind vs nam t20 world cup suryakumars reaction on abhishek sharma playing against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NAM
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
1

SRH Vs RR Live: रियान परागने टॉस जिंकला; एसआरएच विरुद्ध घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर
2

RR Vs SRH Pitch Report: आज धावांचा महापूर येणार की…? पीच रिपोर्टने उडवली झोप, वाचा सविस्तर

PBKS Vs SRH Live: पंजाबच्या वाघानं फाडून खाल्लं; Shreyas Iyer ने ‘ऑरेंज आर्मी’ला नमवत उधळला गुलाल
3

PBKS Vs SRH Live: पंजाबच्या वाघानं फाडून खाल्लं; Shreyas Iyer ने ‘ऑरेंज आर्मी’ला नमवत उधळला गुलाल

SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट
4

SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.