Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NAM : भारताचा संघ आज लढणार नामिबियाशी! कशी असेल दिल्लीची खेळपट्टी, कोणाला मिळणार पिचचा फायदा?

भारत विरुद्ध नामिबिया या दोन्ही संघांचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे हे भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीर यांचे होम ग्राउंड आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल यासंदर्भात जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 12, 2026 | 08:27 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

आज भारतीय संघाचा विश्वचषकातील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना हा नामिबिया विरुद्ध दिल्लीच्या मैदानावर रंगणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये वानखेडेच्या मैदानावर यूएसएला पराभूत करून कमालीची सुरुवात केली होती आता टीम इंडियाचे दुसऱ्या सामन्यावर अनेक दुसऱ्या विजयावर नजर असणार आहे. भारताच्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे याचे कारण म्हणजे भारताचा पुढील सामना हा पाकिस्तान विरुद्ध होणार आहे आणि पाकिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून त्यांची मजबूत पकड निर्माण केली आहे. 

भारत विरुद्ध नामिबिया या दोन्ही संघांचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला जाणार आहे हे भारतीय संघाचे हेड कोच गौतम गंभीर यांचे होम ग्राउंड आहे. पहिल्या सामन्याबद्दल सांगायचं झाले तर भारताच्या संघाची फलंदाजी फार काही चांगली झाली नाही पण गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली होती. त्याचबरोबर या सामन्यांमध्ये काही खेळाडू हे खेळणार नाहीत असे वृत्तांची माहिती होती. पहिल्या सामन्यात भारताच्या संघाने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत केले होते. आता या सामन्यात भारताचा संघ त्यांच्या फलंदाजीने नामिबियाविरुद्ध चांगले कामगिरीची अपेक्षा करत असणार. नामिबिया भारताला अडचणीत आणू शकते दिल्लीची खेळपट्टी आजच्या सामन्यात कशी असणार गोलंदाजांना मदत मिळणार की फलंदाज धावांचा पाऊस पडणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर

भारत आणि नामिबिया खेळपट्टीचा अहवाल

भारत आणि नामिबिया यांच्यातील स्पर्धेतील १८ वा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर सामान्यतः फलंदाजांना भरपूर संधी मिळते. चेंडू बॅटवर चांगला येतो आणि चौकार आणि षटकार भरपूर असतात. अरुण जेटली स्टेडियमच्या सीमारेषा देखील खूपच लहान आहेत, ज्याचा फलंदाज पूर्ण फायदा घेतात. तथापि, या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिल्लीच्या या मैदानावर चेंडू बराच वळत आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावरील आकडेवारीवर नजर टाकली तर या मैदानावर आत्तापर्यंत 15 सामने झाले आहेत त्यापैकी फक्त 5 सामने हे पहिले फलंदाजी करून विजय मिळवता आला आहे. तर दहा सामने हे लक्षाचा पाठलाग करणारे संघ जिंकले आहेत याचा अर्थ असा की जर मैदानावर भारताने पहिले गोलंदाजी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. भारत आणि नामिबिया यांच्यामधील सामन्यांमध्ये पहिल्या डावात सरासरी धावसंख्या ही 145 आहे त्या दुसऱ्या गावामध्ये सरासरी धावसंख्या ही 134 आहे. 

Game Face 🔛 Next up ⏩ #INDvNAM tomorrow 💪#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue pic.twitter.com/8HWsq4IYKJ — BCCI (@BCCI) February 11, 2026

मागील सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह तब्येत ठीक नसल्यामुळे सामन्याला मुकला होता. तर अभिषेक शर्माची प्रकृती खराब असल्यामुळे तो नामिबिया विरुद्ध होणारा सामन्यांमध्ये खेळणार नाही अशी माहिती होती त्याची प्रकृती खराब असल्यामुळे त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. जर अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्ध सामन्यात खेळला नाही तर संजू सॅमसंन त्याच्या जागेवर खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या संघ पुढील सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे हा सामना कोलंबोमधील प्रेमादासाला स्टेडियमवर रंगणार आहे.

Web Title: Ind vs nam team india will fight with namibia today how will delhi pitch be who will get the advantage of the pitch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs NAM
  • India vs Namibia
  • Sports

संबंधित बातम्या

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर
1

Sports Crime News: क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ! मुंबईच्या माजी क्रिकेटपटूला अटक; नक्की प्रकरण काय? वाचा सविस्तर

IPL 2026 : संजू सॅमसन आणि रविंद्र जडेजा आमनेसामने! गुवाहाटीमध्ये RR vs CSK यांच्यात भिडंत, कोणाच्या हाती लागणार विजय?
2

IPL 2026 : संजू सॅमसन आणि रविंद्र जडेजा आमनेसामने! गुवाहाटीमध्ये RR vs CSK यांच्यात भिडंत, कोणाच्या हाती लागणार विजय?

PSL 2026 : पदार्पण सामन्यात स्टीव्ह स्मिथने पाडला षटकारांचा पाऊस, इस्लामाबाद युनायटेडला 5 गडी राखून केले पराभूत!
3

PSL 2026 : पदार्पण सामन्यात स्टीव्ह स्मिथने पाडला षटकारांचा पाऊस, इस्लामाबाद युनायटेडला 5 गडी राखून केले पराभूत!

IPL मधून माघार घेतलेल्या खेळाडूंवर सुनील गावस्कर नाराज, बीसीसीआयला केले विशेष आवाहन! म्हणाले – दोन वर्षांची बंदी…
4

IPL मधून माघार घेतलेल्या खेळाडूंवर सुनील गावस्कर नाराज, बीसीसीआयला केले विशेष आवाहन! म्हणाले – दोन वर्षांची बंदी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.