Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

IND vs NZ Final Scorecard: महान लढतीत न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदांजी करण्यासाठी आमंत्रित केले आणि भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 08:54 PM
न्यूझीलंडविरुद्ध भारताची 'कत्तल' फलंदाजी (Photo Credit- X)

न्यूझीलंडविरुद्ध भारताची 'कत्तल' फलंदाजी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी!
  • ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली
  • ठेवले २५६ धावांचे लक्ष्य
India national cricket team vs New Zealand nation cricket team match scorecard: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी रात्र आज अहमदाबादमध्ये उजळली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना आज यजमान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) या दोन बलाढ्य संघांमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर मिचेल सँटनरच्या किवी संघासमोर पहिलेवहिले जेतेपद पटकावण्याचे आव्हान असेल. दरम्यान, या महान लढतीत न्यूझीलंडने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदांजी करण्यासाठी आमंत्रित केले आणि भारताने न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break! A fiery batting performance takes #TeamIndia to a massive total in the #T20WorldCup #Final 👏🙌 Over to our bowlers! ⌛ Updates ▶️ https://t.co/5LXBod8bl1#MenInBlue | #INDvNZ️ pic.twitter.com/uqNTlARfK7 — BCCI (@BCCI) March 8, 2026

IPL 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आयपीएल २०२६ चा बिगुल वाजला; मार्चमध्ये ‘या’ तारखेपासून रंगणार थरार

न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी!

नाणेफेक गमावता भारताला फलंदाजी मिळाली आणि टीम इंडियाने कोणतीही दया मया न दाखवता किवी संघाला धुवायला सुरुवात केली. भारतीय ओपनरने जी तोडफोड करायला सुरुवात केली ते थांबलेच नाही. पूर्ण विश्वचकात फार्म न मिळालेला अभिषेक शर्मा फायनला तापला आणि त्याने २१ चेंडून ५२ धावांची घातक खेळी केली. तसेच आपल्या जबरदस्त फार्म असलेल्या संजूने आज पुन्हा चमत्कार केला. त्याने ४६ चेंडून ५ चौकार आणि ८ षटकारासह ८९ धावांची खेळी केली. भारतीय संघात पुनरागमन करणार इशान किशन या सीजनमध्ये चांगलात गाजला त्याने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने बरोबर फिनिशरची भूमिका निभावली त्याने ८ चेंडूत दोन षटकार आणि ३ चौकारसह २६ धावा करत कहर केला आणि किवीसंघासमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून नशीम जेम्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर रचिन रवींद्र आणि मॅट हॅनरी एक विकेट मिळाली.

टी-२० वर्ल्ड कप फायनलसाठी दोन्ही संघाची प्लेइंग-११:

टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.

न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

IND vs NZ Final Live Score: पॉवरप्लेमध्ये भारताची तोडफोड फलंदांजी; अभिषेकचे १८ चेंडूत अर्धशतक, संघाचा स्कोअर ९० पार

Web Title: Ind vs nz final live score india set a target of 256 runs against new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Abhisekh Sharma
  • IND vs NZ
  • Sanju Samson
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
1

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
2

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
4

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.