Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस

Glenn Phillips records most runs in a IND vs NZ T20I bilateral series: न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत इतिहास रचला आहे. फिलिप्सने ३४१ धावा करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 01, 2026 | 06:31 PM
Glenn Phillips records

Glenn Phillips records

Follow Us
Follow Us:
  •  फिलिप्सचा भारताविरुद्ध ऐतिहासिक पराक्रम
  • भारताविरुद्ध ३४१ धावा ठोकत रचला इतिहास
  • फिल सॉल्टचा विक्रम मोडला
Glenn Phillips: न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत इतिहास रचला आहे. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत फिलिप्सने शानदार फलंदाजी करत एकूण ३४१ धावा केल्या. या काळात त्याने एक शतक आणि ३ अर्धशतके झळकावली. तिसरा टी-२० सामना वगळता, त्याने इतर सर्व सामन्यांमध्ये ६० पेक्षा जास्त धावा केल्या. ३४१ धावांसह तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यासोबतच, फिलिप्सने द्विपक्षीय टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रमही रचला आहे. या बाबतीत त्याने इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्टला मागे टाकले आहे. ( IND vs NZ)

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका

ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्ध ३४१ धावा करून इतिहास रचला

२९ वर्षीय ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद ६५ धावा करून न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. फिलिप्सने ३८ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ३ षटकार मारले. या खेळीमुळे मालिकेतील त्याच्या एकूण धावा ३४१ झाल्या. यासह, फिलिप्स द्विपक्षीय टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने २०२३-२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत एकूण ३३१ धावा करणाऱ्या इंग्लंडच्या फिल सॉल्टचा विक्रम मोडला.

कोणत्याही मालिकेत किंवा स्पर्धेत न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा

भारताविरुद्धच्या या टी२० मालिकेत ग्लेन फिलिप्सची सर्वात कमी धावसंख्या तिसऱ्या टी२० सामन्यात १७ अशी होती. याशिवाय, त्याने उर्वरित सर्व सामन्यांमध्ये किमान ६० धावा केल्या. मालिकेतील चौथ्या सामन्यात फिलिप्सने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये १०७ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने पाच सामन्यांमध्ये १८५.३२ च्या स्ट्राइक रेटने एकूण ३४१ धावा केल्या. या काळात त्याने २९ चौकार आणि २० षटकार मारले. तो या टी२० मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

यासोबतच, फिलिप्स कोणत्याही मालिकेत किंवा स्पर्धेत न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. इतकेच नाही, तर द्विपक्षीय टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत चार किंवा अधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही फिलिप्सचा समावेश झाला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Web Title: Ind vs nz glenn phillips 341 runs breaks phil salt world record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Glenn Phillips
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand

संबंधित बातम्या

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका
1

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं
3

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य
4

IND vs NZ Live : Adam Milneच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज फ्लॉप; ईशान-श्रेयसने सावरला डाव; कीवींसमोर १९२ धावांचं लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.