भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलनंतर ग्लेन फिलिप्सने देखील शतक झळकवले आहे.
झिम्बाब्वेमध्ये सद्या टी-२० तिरंगी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा स्टार खेळाडू ग्लेन फिलिप्स झिम्बाब्वे टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. अशा परिस्थितीत तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडू शकतो असे मानले जात आहे.