Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ U19 Toss Update : Ayush Mhatre ने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची Playing 11

भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे आणि संघामध्ये कोणते बदल करण्यात आले आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 24, 2026 | 02:09 PM
फोटो सौजन्य - Zimbabwe Cricket सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Zimbabwe Cricket सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि न्यूझीलंड शनिवारी अंडर-19 विश्वचषकात एकमेकांसमोर येतील. भारतीय संघ चालू स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. संघाने त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा 6 विकेट्सने आणि दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. तथापि, पावसामुळे भारताचे दोन्ही सामने विस्कळीत झाले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही पावसाची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने अद्याप आपले खाते उघडलेले नाही कारण त्यांचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.

बऱ्याच वेळानंतर पाऊस थांबला आहे आता या सामन्याते नाणेफेक पार पडले आणि भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने एक बदल करण्यात आला आहे. जखमी झालेला आरोन जॉर्ज याचे भारतीय संघामध्ये पुनरागमन झाले आहे. त्याने मागील काही मालिकांमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. 

🚨 Toss and Team News 🚨 India U19 have won the toss and elected to bowl first against New Zealand U19. It will be a 47-overs-per-side contest. Updates ▶️ https://t.co/tsYh3Rm1eV#U19WorldCup pic.twitter.com/z0bnqX5YJ8 — BCCI (@BCCI) January 24, 2026

दोन्ही संघांनी सुपर सिक्समध्ये आधीच आपले स्थान निश्चित केले आहे, परंतु नेट रन रेटच्या आधारे हा सामना अजूनही महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे, दोन्ही संघ चांगल्या रन रेटने हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील, ज्यामुळे त्यांना पुढील फेरीत फायदा होईल. जर भारताला हा सामना जिंकायचा असेल तर वैभव सूर्यवंशीला त्याचा दर्जा दाखवावा लागेल. जर त्याची बॅट चालली तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अडचणी येतील.

IND vs NZ : सूर्यकुमार यादवबाबत केलेला दावा शिवम दुबेचा सिद्ध! म्हणाला – तेव्हा मी म्हटले होते की जगाला…

न्यूझीलंडविरुद्धचा सामना कठीण असेल. वैभव व्यतिरिक्त, आयुष म्हात्रे देखील या सामन्यात लक्ष केंद्रित करेल. तो संघाचा कर्णधार आहे आणि त्याला उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.

न्यूझीलंड U19 (प्लेइंग इलेव्हन): आर्यन मान, ह्यूगो बोग, टॉम जोन्स (कर्णधार), स्नेहिथ रेड्डी, मार्को अल्पे (यष्टीरक्षक), जेकब कॉटर, जसकरण संधू, कॅलम सॅमसन, फ्लिन मोरे, सेल्विन संजय, मेसन क्लार्क

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), आरोन जॉर्ज, कनिष्क चौहान, आरएस अम्ब्रिस, खिलन पटेल, हेनिल पटेल, मोहम्मद एनान

Web Title: Ind vs nz u19 toss update ayush mhatre wins the toss and will bowl read the playing 11 of both team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

SA20 : सनरायझर्सच्या विजयानंतर काव्या मारनचे सेलिब्रेशन इंटरनेटवर व्हायरल, पहा Video
1

SA20 : सनरायझर्सच्या विजयानंतर काव्या मारनचे सेलिब्रेशन इंटरनेटवर व्हायरल, पहा Video

IND W vs AUS W Test Series : हरमनची सेना खेळणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना! केली संघाची घोषणा…
2

IND W vs AUS W Test Series : हरमनची सेना खेळणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना! केली संघाची घोषणा…

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर
3

WPL 2026 : धक्कादायक… दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! हे संघातील दोन खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

T20 World Cup 2026 : बांग्लादेशने पत्ता कट होण्याच्या मार्गावर! स्कॉटलंडचे नाव आज अंतिम होण्याची शक्यता, वाचा संपूर्ण प्रकरण
4

T20 World Cup 2026 : बांग्लादेशने पत्ता कट होण्याच्या मार्गावर! स्कॉटलंडचे नाव आज अंतिम होण्याची शक्यता, वाचा संपूर्ण प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.