Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA: संजू सॅमसनने केला डबल धमाका, रचला इतिहास; सूर्यकुमार-अभिषेक शर्मासह खास क्लबमध्ये केली एंट्री

भारताविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात शुभमन गिल दुखापतीमुळे प्लेइंग ११ मधून बाहेर पडला आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 19, 2025 | 09:19 PM
संजू सॅमसनने रचला इतिहास (फोटो सौजन्य - iStock)

संजू सॅमसनने रचला इतिहास (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • संजू सॅमसनने केलं संंधीचं सोनं 
  • शुभमनच्या जागी आलेल्या संजूने केला नवा रेकॉर्ड 
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात केली कमाल
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटच्या टी-२० सामन्यात, टीम इंडियाचा स्टार सलामीवीर संजू सॅमसनने संधी मिळताच खळबळजनक कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या स्फोटक फलंदाजीने, संजूने त्याच्या टी-२० कारकिर्दीत ८,००० धावा पूर्ण केल्या. १००० टी-२० धावा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या चेंडूंच्या बाबतीत, संजूने केएल राहुल (६८६ चेंडू) आणि तिलक वर्मा (६९० चेंडू) यांना मागे टाकत सर्वात जलद १००० टी-२० धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला. त्याने ६७९ चेंडूत १००० टी-२० धावा पूर्ण करून हार्दिक पंड्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

भारताच्या सर्वात कमी चेंडूत १००० टी-२० धावा

  • ५२८ – अभिषेक शर्मा
  • ५७३ – सूर्यकुमार यादव
  • ६७९ – हार्दिक पंड्या
  • ६७९ – संजू सॅमसन*
  • ६८६ – केएल राहुल
  • ६९० – तिलक वर्मा
IND vs SA 5th t20I : अहमदाबाद हार्दिक-तिलकची विस्फोटक खेळी! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य

सूर्यकुमारने केले स्पष्ट 

टीम इंडिया या सामन्यात तीन बदलांसह खेळत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीदरम्यान घोषणा केली की शुभमन गिल या सामन्यात खेळत नाहीये, त्यामुळे संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले आहे. शुभमन गिलची जागा संजू सॅमसनने घेतली आहे, हर्षित राणाची जागा जसप्रीत बुमराहने घेतली आहे आणि कुलदीप यादवची जागा वॉशिंग्टन सुंदरने घेतली आहे. सूर्यकुमार पुढे म्हणाला की, “पुढील वर्षाच्या सुरुवातीला विश्वचषक होणार असल्याने संघासाठी शेवटचा सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्यातून आपल्याला मालिका जिंकण्यापेक्षा काय हवे आहे ते अधिक महत्त्वाचे आहे.”

संजूने केली होती संथ सुरूवात 

संजू सॅमसनने सावधगिरीने डाव सुरू केला आणि तिसऱ्या चेंडूवर त्याचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने मार्को जॅन्सनला षटकार मारला. हा षटकार त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरला, कारण तो भारतासाठी त्याची १००० वी टी२० धाव होती.

या सामन्यापूर्वी संजूला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त पाच धावांची आवश्यकता होती आणि त्याने कोणत्याही दबावाशिवाय तो साध्य केला. यासह, तो टी२० मध्ये भारतासाठी १००० धावा पूर्ण करणारा १४ वा भारतीय फलंदाज आणि एकूण तिसरा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे.

IND vs SA 5th t20I : दक्षिण आफ्रिकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; सूर्या आर्मी करणार फलंदाजी

दोन्ही संघातील खेळाडू 

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन

Web Title: Ind vs sa 5th t20i sanju samson created history 8 thousand runs completed only in 1000 balls in t20 surpass kl rahul and tilak verma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • cricket news
  • Ind Vs Sa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
1

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
2

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
3

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
4

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.