Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : एडन मारक्रमने नाणेफेक जिंकले, पहिले फलंदाजी करणार! अक्षर पटेल पुन्हा बेंचवर, जाणून घ्या Playing 11

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2026 | 06:47 PM
फोटो सौजन्य - JioHotstar

फोटो सौजन्य - JioHotstar

Follow Us
Close
Follow Us:

India vs South africa Toss Update : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये t20 विश्वचषक 2026 चा सुपर 8 चा तिसरा सामना खेळवला जात आहे. विश्वचषका आधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी ट्वेंटी मालिका खेळवण्यात आली होती यामध्ये भारताच्या संघाने बाजी मारली होती. पण आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. याआधी नेदरलँड विरुद्ध देखील टीम इंडियाचा सामना याच मैदानावर पार पडला होता.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा यांची बॅट चाललीच नाही त्याने लीग सामन्यांमध्ये एकही धाव अजून पर्यंत केलेली नाही. आजच्या सामन्यांमध्ये तो कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तो या स्पर्धेमध्ये तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे.

🚨 Toss Update 🚨#TeamIndia have been asked to field first in Ahmedabad. Updates ▶️ https://t.co/ZE8J4fF18z #T20WorldCup | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/BvUgrkuTpV — BCCI (@BCCI) February 22, 2026

या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने दोन बदल केले आहेत मागील सामन्यांमध्ये टीम इंडियाने भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल याला बाहेर ठेवण्यात आले होते या सामन्यामध्ये देखील तो खेळताना दिसणार नाही. हा निर्णय भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे, कारण त्याने मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. दोन्ही संघ गट टप्प्यात अपराजित राहिले. त्यामुळे आज स्पर्धेत एका संघाला पराभवाचा सामना करावा लागेल. भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे अभिषेक शर्माचा फॉर्म. त्याचा पहिलाच विश्वचषक खेळणारा अभिषेक अद्याप आपले खाते उघडू शकलेला नाही.

IPL 2026 : MS Dhoni च्या चाहत्यांना मिळाली मोठी बातमी, चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनासाठी बनवला मास्टरप्लान बनवला

भारतीय संघाची प्लेइंग 11 :

सूर्यकुमार यादव कर्णधार, ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वाॅशिंग्टन सुंदर

दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग  :

एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

Web Title: Ind vs sa aiden markram wins the toss will bat first axar patel on the bench again know the playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

SL vs ENG : इंग्लंडच्या संघाने हिसकावला श्रीलंकेच्या हातून विजयाचा खास! 51 धावांनी मिळवला विजय
1

SL vs ENG : इंग्लंडच्या संघाने हिसकावला श्रीलंकेच्या हातून विजयाचा खास! 51 धावांनी मिळवला विजय

SL vs ENG 1st inning : श्रीलंकेने इंग्लंडला 146 धावांवर गुंडाळलं! SL समोर 147 धांवांचे लक्ष, कोणाच्या हाती लागणार पहिला विजय
2

SL vs ENG 1st inning : श्रीलंकेने इंग्लंडला 146 धावांवर गुंडाळलं! SL समोर 147 धांवांचे लक्ष, कोणाच्या हाती लागणार पहिला विजय

Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS
3

Shikhar Dhawan-Sophie Reception: ‘बिन तेरे क्या जीना…’, गब्बरचे त्याची पत्नी सोफी शाइनसह खास क्षण! PHOTOS

IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले
4

IND W vs BAN W : बदला पूर्ण…भारताच्या हाती आणखी एक विजेतेपद! बांगलादेशला हरवून बनले चॅम्पियन बनले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.