Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : रोहित शर्मा विरुद्ध एडन मार्करम! कोण मारणार बाजी? संघाला विजय मिळवून देण्याचे असेल आव्हान

रोहितने अलिकडेच ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद १२१ धावा केल्या सध्या तो दमदार फार्ममध्ये आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५० षटकांच्या मालिकेत त्याची प्रभावी फलंदाजी कामगिरी सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 30, 2025 | 12:03 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

३० नोव्हेंबर रोजी रांची येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. रोहितने अलिकडेच ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद १२१ धावा केल्या, ज्यामुळे भारताला मालिका चांगली संपवता आली. भारताने हा सामना नऊ विकेट्सने जिंकला. ३८ वर्षीय रोहितने दुसऱ्या सामन्यातही ७३ धावा केल्या. रोहितच्या प्रभावी फलंदाजी कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आणि आयसीसीच्या नवीनतम फलंदाजी क्रमवारीत तो जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 

हा वरिष्ठ फलंदाज आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५० षटकांच्या मालिकेत त्याची प्रभावी फलंदाजी कामगिरी सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्माप्रमाणेच, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडेन मार्कराम देखील उत्कृष्ट एकदिवसीय सामन्यात आहे. इंग्लंडमधील तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने ८६ आणि ४९, धावा केल्या आणि त्याच्या संघाला २-१ असा विजय मिळवून दिला. म्हणून, एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी, ८३ एकदिवसीय सामन्यांनंतर दोन्ही संघांमधील श्रेष्ठत्वाच्या लढाईची तुलना करणे खूप मनोरंजक असेल.

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6…अभिषेक शर्माचा कहर! फक्त 33 चेंडूत झळकावले तुफानी शतक, Syed Mushtaq Ali स्पर्धेत धुव्वाधार कामगिरी

मार्करामने २०१७ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले, ६० बेडूत ६६ धावा केल्या, तेव्हापासून, उजव्या हाताच्या फलंदाजाने ८३ सामन्यामध्ये ७९, डावांमध्ये २.५९० धावा केल्या आहेत, याउलट, २००७ मध्ये आयर्लंडविरुद्धच्या पदार्पणात रोहित शर्माला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तरीही. त्याच्या पहिल्या ८३ एकदिवसीय सामन्यांमध्ये, त्याने ७८ डावांमध्ये १,९६६ धावा केल्या आहेत. मार्करामने त्याच्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीत त्याची सरासरी सातत्याने सुधारली आहे. पहिल्या ४८ सामन्यांमध्ये २० च्या आसपास सरासरीने खेळल्यानंतर, त्याने आता त्यावी सरासरी ३७ पर्यंत वाढवली आहे, त्याचा स्ट्राइक रेट ९७.७३ होता. 

AN ICONIC SCENE AWAITS IN RANCHI… 🙌#INDvSA 1st ODI | SUN, 30 NOV, 12:30 PM pic.twitter.com/ZAIjIPGr8i — Star Sports (@StarSportsIndia) November 29, 2025

४२ सामन्यानंतर, रोहित शर्माची सरासरी २० व्या आसपास होती. नंतर ८३ एकदिवसीय सामन्यांनंतर, त्याने ती ३२.७० पर्यंत कमी केली, तर त्याचा स्ट्राइक रेट ३८.६० होता. सर्वाधिक ५० आणि १०० एडेन मार्करामने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी २०२३ मध्ये नेदरलैंडविरुद्ध होती, जिये त्याने १२६ चेंडूत १७५ धावा केल्या.

एडेन मार्करामने त्याच्या ८३ एकदिवसीय सामन्यांपैकी ४४ सामने जिंकले आहेत, या सामन्यांमध्ये त्याने ४१ डावांमध्ये ५५.३९ च्या सरासरीने आणि १०७.१५ च्या स्ट्राईक रेटने १.८२८ धावा केल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्माने मेन इन ब्लूसोबतच्या त्याच्या पहिल्या ८३ एकदिवसीय सामन्यांपैकी ४६ सामने जिंकले, या स्टार फलंदाजाने ४२ डावांमध्ये ३७.७५ च्या सरासरीने १,०९५ धावा केल्या आहेत, त्याचा स्ट्राईक रेट ७८.८९ होता. ५० षटकांच्या स्वरूपात जिंकलेल्या सामन्यांच्या बाबतीत मार्करामचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. एकूणच, रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या काही फलंदाजांपैकी एक आहे.

Web Title: Ind vs sa rohit sharma vs aiden markram who will win the match the challenge will be to bring the team to victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:47 AM

Topics:  

  • Aiden Markram
  • cricket
  • Ind Vs Sa
  • Rohit Sharma
  • Sports

संबंधित बातम्या

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!
1

Fitness Coach: टीम इंडियाचा फिटनेस कोच कसे बनावे? जाणून घ्या पात्रता, शिक्षण आणि संपूर्ण प्रक्रिया!

लंडनमध्ये भारताचा डंका! WF50 Sports Awards मध्ये शब्बीर अली अन् यासिन मर्चंट यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान
2

लंडनमध्ये भारताचा डंका! WF50 Sports Awards मध्ये शब्बीर अली अन् यासिन मर्चंट यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!
3

Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर
4

Sports Business : क्रीडा उद्योगाच्या विकासासाठी मुंबईत गुरुवारी मंथन; उद्योजक, उत्पादक येणार एकाच व्यासपीठावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.