Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’

Indian Cricket Team: भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार आणि भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू सूर्यकुमार यादव चांगलाच चर्चेत आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 08:26 PM
वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’
Follow Us
Follow Us:
  • सूर्यकुमार यादवची सोशल मिडियावर पोस्ट 
  • भारतीय संघासाठी मी खूप खुश – सूर्यकुमार यादव 
  • श्रेयस अय्यरला सोपवले टी 20 संघाचे कर्णधारपद 
Indian Cricket Team: सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपविण्यात आले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने टी 20 वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. मात्र त्यानंतर आयपीएलमधील खराब फॉर्म पाहता त्याचे कर्णधारपद काढून श्रेयस अय्यरला जबाबदारी देण्यात आली आहे.

कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर आणि आगामी मालिकांमधून वगळल्याच्या पार्श्वभूमीवर सूर्याच्या नावाने एक खोटे वक्तव्य व्हायरल होत होते. अखेर या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादवने एक्स आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपले अधिकृत विधान शेयर केले आहे. भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार आणि भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू सूर्यकुमार यादव चांगलाच चर्चेत आला आहे.

गेले काही दिवस सूर्यकुमार यादवने भारतीय संघाच्या टी 20 फॉर्मटमध्ये कर्णधारपदावरुन हटवले म्हणून नाराज असल्याचा दावा केला जात होता. अशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत होती. मात्र आता सूर्यकुमार यादवने या अफवा फेतलाऊन लावल्या आहेत. सूर्यकुमार यादवने पोस्ट केलेल्या संदेशात आपली अधिकृत प्रतिक्रिया शेयर केली आहे. तसेच त्याने वैभव सूर्यवंशीवर देखील भाष्य केले आहे. सूर्यकुमार यादवची पोस्ट काय आहे त्याबाबत जाणून घेऊयात.

साफ रया उतरली! ‘अरे चांगलं तर चाललंय…’; भारताचा पराभव अन् Suryakumar Yadav चा ‘तो’ टोमणा व्हायरल

काय म्हणाला सूर्यकुमार यादव? 

माझ्या नावाने सोशल मिडियावर एक विधान चुकीच्या पद्धतीने फिरवले जात आहे. मात्र मी असे कोणतेही विधान केलेले नाही. अशा स्वरूपाच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच ती पुढे शेयर करू नका. मी नाराज नाही. भारतीय क्रिकेट आणि माझे सहकारी व या खेळाच्याप्रती मला पूर्ण आदर आहे. मला भारतीय संघांसाठी खूप आनंद झाला आहे. मी त्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व खेळाडू मैदानावर 100 टक्के मेहनत करत आहेत. त्यांना माझा नहेमी पूर्ण पाठिंबा असेल.

IND vs ENG: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी कसोटी, तिसरा सामना कधी अन् किती वाजता?

आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम

टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून भारताला टी 20 सामना जिंकता आलेला नाही. जेव्हा भारत अन् इंग्लंड यांच्यातील सिरिज सुरू होण्याच्या आधी भारतीय संघाची आयसीसी टी 20 रॅंकिंग 272 इतकी होती. तर इंग्लंडची रॅंकिंग 262 इतकी आहे. मात्र आता भारताचा परभव होत असल्याने भारताचे रॅंकिनह 1 पॉइंटने कमी झाले आहे. भारताचे पॉईंट्स आटा 271 झाले आहेत. तर इंग्लंडचे रेटिंग 262 वरुण 264 इतके झाले आहे. दोन्ही संघांमध्ये असणारा 10 पॉईंट्सचा फरक आटा 7 पॉईंट्सवर आला आहे.

Web Title: Surykumar yadav post on social media support to team india and players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • India vs England
  • indian cricket team
  • Shreyas Iyer
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग
1

आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?
2

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral
3

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral

झालं, संपलं सगळं! इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांआधी Team India ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर
4

झालं, संपलं सगळं! इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांआधी Team India ला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.