Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साफ रया उतरली! ‘अरे चांगलं तर चाललंय…’; भारताचा पराभव अन् Suryakumar Yadav चा ‘तो’ टोमणा व्हायरल

भारतीय संघाचा आयर्लंडने पहिल्यांदाच पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पराभव केला. त्यामुळे सूर्यकुमार यादवला याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला असतं त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 03:44 PM
साफ रया उतरली! ‘अरे चांगलं तर चाललंय…’; भारताचा पराभव अन् Suryakumar Yadav चा ‘तो’ टोमणा व्हायरल
Follow Us
Follow Us:

सूर्यकुमार यादवची प्रतिक्रियेचा व्हिडिओ झाला व्हायरल 
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वर भारतीय संघाचे सलग 3 पराभव 
भारत इंग्लंड अन् मधला दुसरा सामना उद्या होणार

India Vs England T20 Series: सध्या भारत अन् इंग्लंडच्या संघात 5 टी 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील 2 सामने पार पडले आहेत. एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. तर दुसरा सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. आयर्लंडविरुद्ध देखील भारताचा पराभव झाला आहे. यावर आता टी 20 संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उद्या भारत अन् इंग्लंड यांच्यात तिसरा टी 20 सामना उद्या होणार आहे. टी 20 मधले धुरंदर खेळाडू असून देखील भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. सूर्यकुमार यादवचा फॉर्म खराब असल्याने त्याचे कर्णधारपद काढून श्रेयस अय्यरला नवीन जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वात देखील भारताला विजय मिळवता आलेला नाही.

IND vs ENG: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठे आव्हान; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची खरी कसोटी, तिसरा सामना कधी अन् किती वाजता?

भारतीय संघाचा आयर्लंडने पहिल्यांदाच पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पराभव केला. त्यामुळे सूर्यकुमार यादवला याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला असतं त्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.  सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने 2026 चा टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे.

Suryakumar Yadav cooked someone 🤣🔥 When a paps said, "We miss you in Team India," listen to his reply…. 😂🔥 pic.twitter.com/toXDuoH2Vf — Jara (@JARA_Memer) July 4, 2026

सध्या माजी कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सूर्यकुमार यादव एका सलूनमध्ये जाताना तया व्हीडिओत दिसत आहे. त्यावेळेस त्याला पावसामुळे आतमध्ये जाण्याची घाई होती. मात्र त्याला तिथे असणाऱ्या काही जणांनी त्याला तुमची टी 20 मालिकेत उणीव जाणवत आहे. त्यावर सूर्यकुमार यादवने ‘काय? सगळे काही ठीक सुरू आहे. ‘ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळेस तिथे सर्व उपस्थित हसताना दिसून येत आहेत.

जाणार, जाणार! Shreyas Iyer कॅप्टन्सी धोक्यात? रँकिंग घसरले; आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम

आयर्लंड दौऱ्यापासून विजयाचा दुष्काळ कायम

टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आयर्लंड दौऱ्यापासून भारताला टी 20 सामना जिंकता आलेला नाही. जेव्हा भारत अन् इंग्लंड यांच्यातील सिरिज सुरू होण्याच्या आधी भारतीय संघाची आयसीसी टी 20 रॅंकिंग 272 इतकी होती. तर इंग्लंडची रॅंकिंग 262 इतकी आहे. मात्र आता भारताचा परभव होत असल्याने भारताचे रॅंकिनह 1 पॉइंटने कमी झाले आहे. भारताचे पॉईंट्स आटा 271 झाले आहेत. तर इंग्लंडचे रेटिंग 262 वरुण 264 इतके झाले आहे. दोन्ही संघांमध्ये असणारा 10 पॉईंट्सचा फरक आटा 7 पॉईंट्सवर आला आहे.

 

Web Title: Team india lost 3 t20 matches suryakumar yadav reaction video viral shreyas iyer bcci gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Shreyas Iyer
  • Suryakumar Yadav
  • Video Viral

संबंधित बातम्या

बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती पत्नी, मागून पती आला अन् भररस्त्यात सुरु झाला राडा; Video Viral
1

बॉयफ्रेंडसोबत मोमोज खात होती पत्नी, मागून पती आला अन् भररस्त्यात सुरु झाला राडा; Video Viral

‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही…’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral
2

‘मी तुझ्यावर प्रेम करत नाही…’; मॅडमचे शब्द ऐकताच चिमुकल्याला ढसाढसा रडू अनावर, Video Viral

गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी
3

गुजरातच्या वेरावळ किनाऱ्यावर ४० फूट लांब महाकाय हंपबॅक व्हेलचा मृतदेह; पाहण्यासाठी लोकांची जमली गर्दी

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral
4

टीसी आहे की बस कंटक्टर? पाकिस्तानी TTE चा पोशाख पाहून यूजर्सने लुटली मजा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.