Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : वाॅशिंग्टन -केएल राहुल बाद तर गिल जखमी! पंतचा खराब शाॅट… वाचा दुसऱ्या दिवशी पहिल्या सेशनचा अहवाल

दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने 3 विकेट्स गमावले आहेत. भारताच्या संघाने दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर ४ विकेट्स गमावून 138 धावा केल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 15, 2025 | 11:47 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs South Africa 2nd Day : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसऱ्या दिवशी पहिला सेशन पार पडला. भारताच्या संघाने सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 159 धावांवर सर्वबाद केले होते. कालपासून भारताच्या संघ फलंदाजी करत आहे.  दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने 3 विकेट्स गमावले आहेत. झालेल्या सेशनमध्ये वाॅशिग्टन सुंदर याने विकेट गमावली. या सेशनमध्ये भारताच्या संघाने एक विकेट गमावला आहे. या सेशनमध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

भारताच्या संघाने दुसऱ्या दिनाच्या पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर ४ विकेट्स गमावून 138 धावा केल्या आहेत. सुरु असलेल्या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल हा पहिल्याच दिनी बाद झाला होता. तर त्यानंतर सेशन समाप्तीआधी केएल राहुल बाद झाला आणि संघाने आज पहिल्याच सेशनमध्ये दोन विकेट्स गमावले. वाॅशिग्टन सुंदर 29 धावा केल्या आहेत, यामध्ये त्याने 1 षटकार आणि 2 चौकार मारले आहेत. केएल राहुल याने 39 धावांची खेळी खेळली आहे. यशस्वी जयस्वाल याने 12 धावा केल्या आणि विकेट गमावली होती. 

Lunch on Day 2 🍲#TeamIndia trail South Africa by 2⃣1⃣ runs in the 1⃣st innings. Ravindra Jadeja and Dhruv Jurel will resume proceedings after the break. Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DNHwKzCAAB — BCCI (@BCCI) November 15, 2025

शुभमन गिल जखमी

पहिल्या सेशन मध्ये वाॅशिग्टन सुंदर बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल हा फलंदाजी करण्यासाठी आला होता. हार्मर हा गोलंदाजी करत होता आणि त्याने ३ चेंडू खेळले आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. त्याने जेव्हा तिसरा चेंडू टाकला तेव्हा तो त्याच्या मानेला लागला आणि त्याला तेव्हा खेळणे शक्य झाले नाही त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आहे. गिल आता रिटायर हर्ट झाला आहे. तथापि, भारतीय चाहते गिल लवकरच बरा होऊन फलंदाजीला परतेल अशी आशा बाळगतील. गिलच्या फलंदाजीत परतल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघावरही अधिक दबाव येईल.

IPL 2026 च्या रिटेंशनच्या आधी CSK ला या खेळाडूने केला अलविदा! सोशल मीडियावर घोषणा करून चाहत्यांना दिला धक्का

दुसऱ्या दिवसाच्या जेवणाच्या ब्रेकची घोषणा करण्यात आली आहे. भारताची धावसंख्या ४ बाद १३८ आहे. रवींद्र जडेजा ध्रुव जुरेलसोबत क्रीजवर आहे. या सत्रात भारताला वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या रूपात तीन धक्के सहन करावे लागले. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे निवृत्त झाला.

Web Title: Ind vs sa washington kl rahul out gill injured read the report of the first session on the second day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?
1

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर,  या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व
2

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…
3

दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…

खालिदा झिया यांच्या निधनानंतर, हे दोन महत्त्वाचे सामने अचानक ढकलण्यात आले पुढे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक
4

खालिदा झिया यांच्या निधनानंतर, हे दोन महत्त्वाचे सामने अचानक ढकलण्यात आले पुढे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.