Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी धूळ चारली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 10:57 PM
IND vs USA Live: India makes a winning start in the T20 World Cup! USA thrashed by 29 runs; Mohammed Siraj shines.

IND vs USA Live: India makes a winning start in the T20 World Cup! USA thrashed by 29 runs; Mohammed Siraj shines.

Follow Us
Close
Follow Us:

IND vs USA, T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी पराभूत केले. या विजयाने भारताने टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सलामी विजयी सलामी दिली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ९ गडी गमावून १६१ धावा केल्या आहेत. प्रतिउत्तरात अमेरिकेचा संघ २०  षटकात ८ गडी गमावून १३२ धावांच करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 : W,W,W…शेफर्डच्या हॅट-ट्रिकसह पंजासमोर स्कॉटलंड धाराशाही! वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६  स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर  भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने ७७ धावांवर आपल्या ७ विकेट्स गामावल्या होत्या.  भारताचा कर्णधार एका बाजूने टिकून खेळत होता आणि त्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.  इशान किशन १६ चेंडूत २० धावा, तिलक वर्मा २५ धावा. शिवम दुबे ० धावा, रिंकू सिंग ६ धावा, हार्दिक पंड्या ५ धावा, अक्षर पटेल धावा र्शदीप सिंग ४ धावा कडून बाद झाले तर सूर्यकुमार यादवने भारताला १६१ पर्यंत पोहचवले आणि तो ४९ चेंडूत ८४ धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार लगावले. तर वरुण चक्रवर्ती ० धावांवर धावबाद झाला. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ४  तर हरमीत सिंगने २ विकेट्स घेतल्या. तसेच अली खान आणि मोहम्मद मोहसीन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

A comprehensive victory ✌️#TeamIndia are off the mark in the #T20WorldCup in fine fashion 👌👌 They win the #INDvUSA contest by 2⃣9⃣ runs 🙌 Updates ▶️ https://t.co/Rlm2ARPVEt#MenInBlue pic.twitter.com/f8GusqnvwG — BCCI (@BCCI) February 7, 2026

अमेरिकेचा डाव

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या अमेरिकेची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ७१ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. अँड्रिज गॉस ६ धावा,  सैतेजा मुक्कामल्ला २ धावा, कर्णधार मोनांक पटेल भोपळा न फोडता माघारी गेला. त्यानंतर मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती या दोघांनी ५३ धावांची भागीदारी रचून संघाला आशा दाखवल्या परंतु, त्याचा उपयोग होऊ शकला नाही. मिलिंद कुमार ३४ धावा काढून बाद झाला. त्यानंतर कृष्णमूर्ती ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र संघाच्या विकेट्स जात राहिल्या. , शुभम रांजणे ३७ धावा, हरमीत सिंग ० धावा, मोहम्मद मोहसीन ८ धावा करून बाद झाले तर शेडली व्हॅन शाल्कविक  धावांवर नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या. तर वरुण चक्रवर्तीने १ विकेट घेतली.

हेही वाचा : WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत  इलेव्हन : इशान किशन (w), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर

Web Title: Ind vs usa live india makes a winning start in the t20 world cup usa thrashed by 29 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 10:44 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IND vs USA
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Axar Patel Car Collection: फक्त क्रिकेट नाही तर Luxury Cars चा चाहता आहे अक्षर, कोटींच्या SUV चा आहे मालक
1

Axar Patel Car Collection: फक्त क्रिकेट नाही तर Luxury Cars चा चाहता आहे अक्षर, कोटींच्या SUV चा आहे मालक

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात
2

IPL पूर्वी Mumbai Indians संघात कर्णधार पदासाठी रस्सीखेच! आता Surya च्या बाजूने ‘हा’ फिरकीपटू मैदानात

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला
3

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान
4

IPL पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये भूंकप? Hardik Pandy कर्णधारपद सोडणार? माजी मुख्य निवडकर्त्यांचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.