Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs USA, T20 World Cup 2026 LIVE: 46 धावांवर भारताचे 4 धुरंधर माघारी! वानखेडेवर नवख्या USA समोर सूर्या आर्मीचे हाल बेहाल

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध भारतीय संघ अडचणीत आला आहे. भारतीय संघाच्या ४६ धावांवर ४ विकेट्स गेल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 07, 2026 | 09:01 PM
IND vs USA, T20 World Cup 2026 LIVE: 46 धावांवर भारताचे 4 धुरंधर माघारी! वानखेडेवर नवख्या USA समोर सूर्या आर्मीचे हाल बेहाल
Follow Us
Close
Follow Us:

IND vs USA, T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आज सुरू झाली आहे. अमेरिकेविरुद्ध भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामन्यात अमेरिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर  भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला आहे. अमेरिकेच्या गोलंदाजीसमऑर भारताच्या टॉप ऑर्डरने नांगी टाकली आहे. भारताने आपल्या सुरुवातीच्या ४ विकेट्स अवघ्या ४६ धावांवर गमावल्या आहेत.

हेही वाचा : WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 : W,W,W…शेफर्डच्या हॅट-ट्रिकसह पंजासमोर स्कॉटलंड धाराशाही! वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी विजय

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६  स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेतील तिसरा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी अमेरिका संघाने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. तर  भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोनांक पटेलचा हा निर्णय अमेरिकेच्या गोलंदाजांनी सार्थक ठरवला. भारताचा संघ आपली सुरुवात चांगली करू शकला नाही. भारताने दुसऱ्याच षटकात ८ धावांवरच आपला पहिला गडी गमावला. भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा भोपळा न फोडताच माघारी गेला. त्याला अली खानने बाद केले.

त्यानंतरही भारताची टॉप ऑर्डर झटपट बाद झाली. भारताने ६ ओव्हरमध्ये ४६ धावांवर आपल्या ४ विकेट्स गमावल्या. इशान किशन १६ चेंडूत २० धावा, तिलक वर्मा १६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २५ धावा आणि शिवम दुबे ० धावा करून बाद झाले. भारत ६ ओव्हरमध्ये ४६ धावा अशा  नाजुक परिस्थितीमध्ये पोहचला. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव एक बाजूने डाव सावरत होता. परंतु, भारताच्या विकेट्स एक बाजूने जात होत्या. रिंकू सिंग देखील जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. तो १४ चेंडूत ६ धावा करून बाद झाला हार्दिक पंड्याकडून अपेक्षा होत्या परंतु तो देखील  झटपट बाद झाला. पंड्या ५ धावा करून बाद झाला.

सध्या मैदानावर कर्णधार सूर्यकुमार यादव ३५ धावांवर खेळत आहे, त्याच्या साथीला उपकर्णधार अक्षर पटेल १ धावांवर खेळत आहे. भारताच्या  १५ ओव्हरमध्ये ६ गडी गमावून ९४ धावा झाल्या आहेत. अमेरिकेकडून शेडली व्हॅन शाल्कविकने सर्वाधिक ३ तर अली खान, मोहम्मद मोहसीन आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आहेत. अजून ५ ओव्हर शिल्लक असून भारताकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

हेही वाचा : IND vs USA, T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्याआर्मी सिद्धिविनायकाच्या भेटीला! विजयासाठी जोडले बाप्पासमोर हात

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत  इलेव्हन : इशान किशन (w), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका प्लेइंग इलेव्हन: अँड्रिज गॉस (डब्ल्यू), सैतेजा मुक्कामल्ला, मोनांक पटेल (क), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावलकर

Web Title: Ind vs usa t20 world cup 2026 live at wankhede indias 4 key players are back in the pavilion for 46 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs USA
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी
1

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
2

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज
3

PBKS Vs SRH Live: हेनरीचा ‘क्लास’ अन् किशनसमोर ‘किंग्ज’ थबकले, पंजाबला ‘इतक्या’ रन्सची गरज

SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट
4

SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.