Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 3rd T20I: वैभव सूर्यवंशीला पुन्हा डच्चू? संजू सॅमसनच्या खेळीने समीकरण बदललं; पाहा भारताची संभाव्य Playing 11

IND vs WI 3rd T20I Playing 11 indore: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी२० सामन्यात तरी वैभव सूर्यवंशी संधी मिळणार का की आजही बेंचवर बसवले जाईल. या सामन्यात कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 11, 2026 | 04:38 PM
IND vs WI 3rd T20I Playing 11

IND vs WI 3rd T20I Playing 11

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या Playing XI मध्ये मोठे बदल?
  • वैभव सूर्यवंशीला संधी कठीण
  • 3 खेळाडूंची जागा धोक्यात
IND vs WI 3rd T20I Playing 11: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंदौर येथील होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. या मालिकेत दोन्ही संघानी अद्याप प्रत्येकी सामना जिंकून बरोबरी साधली आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. या मालिकेत स्फोटक युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे. परंतु, अद्याप त्याला सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

पहिल्या सामन्यात संघाबाहेर बसवल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळेल अशी शक्यता होती. परंतु, दुसऱ्या टी२० सामन्यातील संजू सॅमसनच्या स्फोटक खेळीनंतर, या सामन्यात वैभव सूर्यवंशीचे स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात वैभव खेळणार का, याशिवाय आणखी कोणत्या खेळाडूंना डच्चू मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. या सामन्यात कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

वैभवला आज संधी मिळणार का?

इंदौरच्या होळकर स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळण्याची शक्यता कमी आहे. संजू सॅमसन खराब फॉर्मशी झुंजत असून, त्याला दुसरा टी२० सामन्यात संघात स्थान टिकवून ठेवण्याची शेवटची संधी होती. त्याने सॅमसनने ४१ चेंडूंमध्ये ८२ धावांची जबरदस्त खेळी केली. यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. या कामगिरीमुळे सॅमसनची अंतिम ११ मधील जागा निश्चित आहे. त्यामुळे, वैभव सूर्यवंशीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे.

या खेळाडूंनाही मिळणार डच्चू?

कुलदीप यादवने गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून, वरुण चक्रवर्तीच्या अनुपस्थितीत तो टीम इंडियाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. यामुळे , रवी बिश्नोईला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळले जाण्याची शक्यता आहे. आज त्याला संघाबाहेर बसवले जाऊ शकते. संघ व्यवस्थापनाने प्रिन्स यादवच्या आधी युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी दिली आणि त्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये निराश केले नाही. म्हणून, प्रिन्सलाही आपल्या संधीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.मागील दोन सामन्यांमध्ये नमन धीरला संधी देण्यात आली आहे. मात्र, इंदौरचे मैदान लहान आहे आणि खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे, नमनच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली जाऊ शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (क), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव

Ranji Trophy 2026-27: रणजी ट्रॉफीत मोठा ड्रामा! मैदानाऐवजी कोर्टात लढाई; अरुणाचल प्रदेश पहिल्याच सामन्याला मुकला, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Ind vs wi 3rd t20i playing 11 vaibhav suryavanshi sanju samson pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India Playing 11
  • Sanju Samson
  • T20 series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report
1

IND vs WI 3rd T20I: इंदौरमध्ये आज पाऊस खेळ बिघडवणार? तिसऱ्या T20I मध्ये कसं असेल हवामान? पाहा Weather Report

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे
2

IND vs WI: Shai Hope चा धावांचा धुमाकूळ! ६ दिवसांत ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ रन्स; रोहित शर्माला खेळाडूला टाकले मागे

IND Vs WI: लढायला सज्ज व्हा, विजयी होण्यासाठी! उद्या भारत-वेस्ट इंडिजमध्ये रंगणार रांगडा थरार
3

IND Vs WI: लढायला सज्ज व्हा, विजयी होण्यासाठी! उद्या भारत-वेस्ट इंडिजमध्ये रंगणार रांगडा थरार

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय
4

IND vs WI: ‘सिक्सर किंग’ Ishan Kishan चा जलवा! T20I मध्ये केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.