Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI T20: वनडे मालिकेनंतर टी20चा धुमाकूळ! पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

IND vs WI 1st T20 Schedule: एकदिवसीय मालिकेनंतर, भारत आणि वेस्ट इंडिज आता सामन्यांच्या मालिका खेळली जाणार आहे. कधी कुठे आणि केव्हा खेळली जाणार ही मालिका, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 04, 2026 | 09:15 PM
IND vs WI 1st T20 Schedule

IND vs WI 1st T20 Schedule

Follow Us
Follow Us:
  • भारत-वेस्ट इंडिज पुन्हा आमनेसामने
  • ६ ऑक्टोबरला पहिला सामना
  • जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
India Vs West indies T20 Series: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर हे दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेस्ट इंडिजशी सामना करेल. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर, भारतीय संघ २०२० ची टी-२० मालिका जिंकण्याच्या तयारीत असेल. भारत-वेस्ट इंडिज टी-२० मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. कधी, कुठे आणि केव्हा रंगणार ही मालिका, जाणून घेऊयात.

Aaryavir Sehwag: वीरेंद्र सहवागच्या लेकाला मोठी जबाबदारी! आर्यवीरकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा; DDCA चा मोठा विश्वास

भारत-वेस्ट इंडिज पहिला टी२० सामना केव्हा आणि कुठे खेळला जाईल?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सायंकाळी ६:३० वाजता होईल.

टीव्हीवर थेट प्रक्षेपण कुठे पाहावे?

पाच सामन्यांची टी२० मालिकेतील पहिला सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स टीव्हीवर विविध भाषांमध्ये या सामन्याचा थेट आनंद घेऊ शकतात. याशिवाय, या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तुम्ही जिओहॉटस्टार ॲप वापरून तुमच्या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणांवर सामना पाहू शकता.

भारत-वेस्ट इंडिज टी२० मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

पहिला टी२० सामना – ६ ऑक्टोबर , एकाना स्टेडियम, लखनौ

दुसरा टी२० सामना – ९ ऑक्टोबर, जेएससीए स्टेडियम, रांची

तिसरा टी२० सामना – ११ ऑक्टोबर, होळकर स्टेडियम, इंदूर

चौथा टी२० सामना – १४ ऑक्टोबर, राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद

पाचवा टी२० सामना – १७ ऑक्टोबर, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारताने २० सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने १० सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित राहिला.

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

Web Title: Ind vs wi t20 1st t20i schedule live streaming where to watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd ODI: Hope ने वेस्ट इंडिजला दिला ‘आशेचा किरण’, सिरीज भारताच्या खिशात, राहुलची खेळी व्यर्थ
1

IND vs WI 3rd ODI: Hope ने वेस्ट इंडिजला दिला ‘आशेचा किरण’, सिरीज भारताच्या खिशात, राहुलची खेळी व्यर्थ

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण
2

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण

IND vs WI 3rd ODI: चंदीगडच्या मैदानात धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? खेळपट्टी कोणाला देणार साथ; पाहा Pitch Report
3

IND vs WI 3rd ODI: चंदीगडच्या मैदानात धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? खेळपट्टी कोणाला देणार साथ; पाहा Pitch Report

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report
4

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत पावसाचा खोळंबा? चंदीगडमध्ये कसे असेल हवामान, पाहा Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.