Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W Live: भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; ‘करो या मरो’ सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल

IND W vs AUS W Women's t 20 World Cup 2026 Toss Update Live: महिला विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात थोड्याच वेळात महामुकाबला होणार आहे. त्याआधी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेपेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 28, 2026 | 06:55 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला
  • टीम इंडियाने जिंकला टॉस
  • प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल
महिला टी२० विश्वचषक २०२६ ( ICC Womens T20 World Cup 2026) स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याील हायव्होटेज सामन्याला ७ वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना लंडन येथील ऐतिहासिक मैदान लॉर्ड्सवर रंगणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सोफी मोलिनेक्स नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे.  नंदिनी शर्माच्या जागी क्रांती गौडने संघात कमबॅक केले आहे.

 

सेमिफायनमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. जर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले, तर त्यांचे सेमिफायनलमधील स्थान जवळपास निश्चित होईल. पराभव झाल्यास, भारताला दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

IND vs IRE 2nd T20 Live: भारताचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; प्रिन्स-शेडगेचे पदार्पण, वैभवला पुन्हा डावलले

भातीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने २७ सामने जिंकले आहेत, तर भारताने फक्त ९ सामने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ राहिला आहे.

सेमिफायनलच्या तिकिटावर भारताची नजर

ऑस्ट्रेलियाने आपले सुरुवातीचे चारही सामने जिंकले आहेत. ते सध्या ‘अ’ गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून सेमिफायनलमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे, भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागले. चारपैकी तीन सामने जिंकून ‘विमेन इन ब्लू’ संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पाच सामन्यांतून आठ गुणांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर, संघाने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात दमदार कमबॅक करत शानदार विजय मिळवला. ४ सामन्यांत ३ विजयांसह भारताचे ६ गुण झाले असून, त्यांचा नेट रन रेट +२.२६८ आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

भारत: स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरानी, ​​रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड.

ऑस्ट्रेलिया: बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन.

FIFA World Cup 2026: नॉकआउट फेरीचा थरार सुरू; Round of 32 मध्ये कोणते संघ भिडणार? पाहा संपूर्ण शेड्यूल

Web Title: Ind w vs aus w live india won toss playing 11 change womens t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS AUS
  • IND w vs AUS W
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur कर्णधार राहणार की तिची सुट्टी होणार? प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी स्पष्टच सांगितलं
1

Harmanpreet Kaur कर्णधार राहणार की तिची सुट्टी होणार? प्रशिक्षक अमोल मुजुमदारांनी स्पष्टच सांगितलं

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?
2

Women’s T20 World Cup 2026: भारत बाहेर, सेमीफायनलचे चित्र स्पष्ट! ४ संघ भिडणार; कधी आणि कुठे रंगणार लढती?

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर
3

IND W vs AUS W Live Score: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने हरवले; भारतीय महिला संघ वर्ल्ड कपमधून बाहेर

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम
4

Smriti Mandhana-Shafali Verma जोडीने रचला इतिहास! महिला टी-२० क्रिकेटमध्ये केला जगातील सर्वात मोठा पराक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.