Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

भारताने पाकिस्तानला १०६ रन्सवर ऑल आउट केले. श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटील या स्पिनर्सने शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानला धूळ चारली  आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2026 | 07:00 PM
IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:
  • आज भारत विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने 
  • भारतीय महिला संग दुसऱ्या विजयासाठी सज्ज 
  • भारतीय स्पिनर्सच्या गोलंदाजीवर असणार लक्ष 
India W Vs Nedarlands W Live Updates: सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे.  आज भारतीय महिला संघ आणि नेदरलँड्स महिला संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहेत. तर नेदरलँड्सच्या महिला संघाचे नेतृत्व बाबेट द लीड करत आहे. आजच्या सामन्यात टॉस जिंकून प्रथम करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. भारताने पाकिस्तानचा ६४ रन्सने पराभव केला. भारताकडून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधानाने व रिचा घोषने शानदार फलंदाजी करत भारताला मोठी धावसंख्या उभी करून दिली होती.

तसेच भारतीय संघाने शानदार गोलंदाजी देखील केली. भारताने पाकिस्तानला १०६ रन्सवर ऑल आउट केले. श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि श्रेयांका पाटील या स्पिनर्सने शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानला धूळ चारली  आहे. तर दुसरीकडे नेदरलँड्सच्या संघाने आपल्या पहिल्या सामना पराभव पाहिला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारत आपल्या दुसऱ्या तर नेदरलँड्स आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. दीप्ती शर्मा आणि श्री चरानी या जोडीने मिळून आठ विकेट्स घेतले. दीप्तीने पाच विकेट्स घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

Women’s T20 World Cup मध्ये भारताचा दुसरा सामना आज; सेमीफायनलवर टीम इंडियाची नजर, पाहा नेदरलँड्सविरुद्ध संभाव्य Playing 11

बांगलादेशविरुद्ध आपला पहिला सामना गमावल्यानंतर नेदरलँड्सचा संघ आज भारताविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कर्णधार बॅबेट डी लीडेने मान्य केले की, त्यांचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. ती म्हणाली, “आम्ही खेळाच्या तिन्ही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. फलंदाजीत आम्ही काही धावांनी कमी पडलो आणि क्षेत्ररक्षणातही काही झेल सोडले. आम्हाला खूप काही शिकायचे आहे आणि सुधारणा करायची आहे.”

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, श्री चरणी, क्रांती गौड.

जगातील 100 प्रभावशाली खेळाडूंमध्ये फक्त ‘एकच’ भारतीय; Smriti Mandhana ने वाढवला भारताचा गौरव

नेदरलँड्स: स्टेरे कॅलिस, सान्या खुराना, फोबी मोल्केनबोअर, बाबेट डी लीडे (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रॉबिन रिजके, आयरिस झविलिंग, हीदर सीगर्स, फ्रेडरिक ओव्हरडाईक, कॅरोलिन डी लँग, सिल्व्हर सीगर्स, इसाबेल वॉन.

Web Title: Ind w vs ned w live nedarlands choose bowl first against india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • Nedarland
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई!  कोण कोणाशी भिडणार?
1

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री
2

IND W vs JPN W: जपान ५७ धावांत गारद, शफालीने उडवला धुरळा; टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?
3

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारत अन् जपान भिडणार; कधी आणि कुठे पहाल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.