Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs SA W : स्मृती मानधनाचा महिला क्रिकेटमध्ये धुमाकूळ!एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावांचा पाडला पाऊस  

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकतील दहावा  सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 09, 2025 | 07:31 PM
IND W vs SA W: Smriti Mandhana's breakthrough in women's cricket! Highest ODI runs scored in a calendar year

IND W vs SA W: Smriti Mandhana's breakthrough in women's cricket! Highest ODI runs scored in a calendar year

Follow Us
Close
Follow Us:

IND W vs SA W: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकतील दहावा  सामना विशाखापट्टणम येथील डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने पुन्हा एकदा तिच्या उत्कृष्ट कामगिरीने इतिहास रचला आहे.

२०२५ च्या एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात स्मृती मानधनाने फक्त २३ धावा करून ती माघारी परतली असली तर देखील या छोट्या खेळीने तिने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आही. स्मृती आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारी महिला फलंदाज बनली आहे. या कामगिरीसह तिने ऑस्ट्रेलियन क्रिकेट दिग्गज मेलिंडा क्लार्कचा १९९७ पासूनचा २७ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.

हेही वाचा : IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..

स्मृती मानधनाच्या १७ डावांमध्ये ९८२ धावा

१९९७ मध्ये, क्लार्कने १६ सामन्यांपैकी १४ डावांमध्ये ८०.८३ च्या प्रभावी सरासरीने ९७० धावा फटकावल्या होत्या. त्या काळात तिने तीन शतके आणि चार अर्धशतके झळकावली होती. दरम्यान, स्मृती मानधनाने २०२५ मध्ये १७ डावांमध्ये ९८२ धावा करून एक नवा इतिहास रचला आहे. या काळात तिने चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये मनोरंजक गोष्ट म्हणजे, मेलिंडा क्लार्क आणि स्मृती मानधना वगळता इतर कोणत्याही महिला फलंदाजाला एका कॅलेंडर वर्षात ९०० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. या तिच्या आकडेवारीवरुन स्मृती मानधनाची प्रतिभा दिसून येते.

स्मृती मानधना यांची एकदिवसीय कारकीर्द देखील अपवादात्मक राहिली आहे. तिने १११ एकदिवसीय सामने खेळले असून ज्यामध्ये ४८ च्या सरासरीने ४,९०० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. या काळात तिने १३ शतके आणि ३२ अर्धशतके ठोकली आहेत. तिची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या १३६ इतकी राहिली आहे. भारतीय महिला क्रिकेट इतिहासात एकदिवसीय स्वरूपात मानधना दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज असून पहिल्यास्थानी ७,८०५ धावा करणारी दिग्गज मिताली राज आहे.

मानधनाचे २०२५ च्या वर्षात चार शतके

२०२५ हे वर्ष स्मृती मानधनाच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात आशादायक वर्ष ठरलेले दिसते. या वर्षी तिने एकूण चार शतके ठोकली आहेत. जानेवारीमध्ये तिने आयर्लंडविरुद्ध १३५ धावांची खेळी केली होती.  त्यानंतर मे महिन्यात श्रीलंकेविरुद्ध ११६ धावा केल्या. तसेच  सप्टेंबरमध्ये तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग एकदिवसीय सामन्यात ११७ आणि १२५ धावा करून तिच्या फलंदाजीची क्षमता दाखवली आहे.

हेही वाचा : ‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर

Web Title: Ind w vs sa w smriti mandhana holds the record for most odi runs in a calendar year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • ICC Women World Cup 2025
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

ICC Women World Cup 2025 : सुनील गावस्कर यांनी केली वचनपूर्ती! जेमिमा रॉड्रिग्जला दिली ‘खास’ भेट; पहा VIDEO
1

ICC Women World Cup 2025 : सुनील गावस्कर यांनी केली वचनपूर्ती! जेमिमा रॉड्रिग्जला दिली ‘खास’ भेट; पहा VIDEO

WPL 2026 च्या सर्व 5 कर्णधारांची घोषणा, जाणून घ्या कोणत्या संघाची कमान कोणाकडे?
2

WPL 2026 च्या सर्व 5 कर्णधारांची घोषणा, जाणून घ्या कोणत्या संघाची कमान कोणाकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.