• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Bcci Extends Chief Selector Ajit Agarkars Tenure

IND VS AUS : रोहित-विराटची क्रिकेट कारकीर्द संपवली?अजित आगरकर ट्रोल; BCCI चा मोठा निर्णय..

बीसीसीआयकडून अजीत आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला असून आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील देखील कार्यरत असणार आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 09, 2025 | 06:11 PM
IND VS AUS: Is Rohit-Virat's cricket career over? Ajit Agarkar trolled; BCCI's big decision..

रोहित शर्मा आणि विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर यांच्या कार्यकाळात वाढ 
  • बीसीसीआयकडून मोठा निर्णय
  • आगरकर  यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला
Chief selector Ajit Agarkar’s tenure extended : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मलिका खेळली जात आहे. तसेच भारत आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळणार आहे. या मालिकेसाठी  शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या ऐवजी आता संघाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे. आशातच आता बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर सध्या चर्चेचा विषय ठरू लागले आहेत. याबाबत आपण जाऊन घेऊया.

नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा  आणि विराट कोहली यांची संघात निवड करण्यात आली आहे. जर या दोघांनी या मालिकेत आपली शानदार कामगिरी केली नाही तर मात्र, त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर यांना या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांकडून मोठ्या टिका सहन करावी लागत आहे.  परंतु, अशातच अजीत आगरकर यांच्याबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य

बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

बीसीसीआयने अजीत आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला आहे. आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे.  ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून पुढे देखील कार्यरत असणार आहेत. भारतीय संघाच्या यशस्वी प्रवासाचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे. आगरकर जुलै 2023 मध्ये मुख्य निवडकर्ता म्हणून निवड झाली होती.  त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या आयसीसी विश्वचषकातमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती तसेच  2024 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद देखील जिंकले होते. या यशामुळे बीसीसीआयकडून त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की,”अजित आगरकर  यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक विजेतेपदे आपल्या नावे केली, तसेच टेस्ट आणि टी20 स्वरूपात देखील मोठे बदल घडले आहेत. बीसीसीआयने त्यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला असून, अजित आगरकर यांच्याकडून काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.”

हेही वाचा : IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार दूसरा कसोटी सामना! हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा? वाचा सविस्तर

Web Title: Bcci extends chief selector ajit agarkars tenure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • IND VS AUS
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ
1

मुंबईच्या राजाने IPL 2026 ची केली तयारी सुरू! T20 World Cup 2026 दरम्यान व्हायरल झाला व्हिडिओ

सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार
2

सिकंदर रझाने मोडला रोहित शर्माचा विश्वविक्रम! आयसीसी स्पर्धेत असा विक्रम करणारा तो पहिला कर्णधार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Feb 26, 2026 | 11:20 PM
भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

Feb 26, 2026 | 10:41 PM
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Feb 26, 2026 | 10:10 PM
IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

Feb 26, 2026 | 09:42 PM
Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 09:32 PM
149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Feb 26, 2026 | 09:31 PM
Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Feb 26, 2026 | 09:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.