Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: नंदिनी शर्माने झिम्बाब्वेला रोखले! भारताला विजयासाठी केवळ 115 रन्सची गरज

IND Vs ZIM: झिम्बाब्वेच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण भारताने दिले होते. झिम्बाब्वेच्या संघाकडून डावाची सुरुवात केलिस न्धलोवू आणि प्रिय बिझाने केली. मात्र प्रिय बिझा एकही रन करता आउट झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2026 | 09:00 PM
IND Vs ZIM

IND Vs ZIM

Follow Us
Follow Us:

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिलाच सामना 
भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
झिम्बाब्वेने भारताला दिले 115 रन्सचे टार्गेट

IND Vs ZIM: सध्या रायपुरमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वेविरुद्ध यांच्यात टी 20 सिरीज सुरू आहे. त्यातील पहिला सामना आज रायपूरच्या स्टेडियमवर सुरू आहे. भारतीय संघाची कर्णधार स्मृती मंधानाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मृती मंधानाला बीसीसीआयने कर्णधारपदाची जवाबदारी दिली आहे. तिच्या नेतृत्वात भारताचा हा पहिलाच सामना आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या संघाने भारतीय संघाला 115  रन्सचे टार्गेट दिले आहे. केवळ 115 रन्सचे टार्गेट भारतीय संघ सहज पार करेल असे दिसून येत आहे. असे झाल्यास स्मृतीचा कर्णधार म्हणून हा पहिला विजय ठरणार आहे.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार

झिम्बाब्वेची फलंदाजी

झिम्बाब्वेच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण भारताने दिले होते. झिम्बाब्वेच्या संघाकडून डावाची सुरुवात केलिस न्धलोवू आणि प्रिय बिझाने केली. मात्र प्रिय बिझा एकही रन करता आउट झाली. मॉडेस्टर मुपाचिकवा देखील 16 रन्स करून आउट झाली. झिम्बाब्वे संघाला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Caught and bowled! 🫴☝️ Sree Charani gets the breakthrough 👌 Updates ▶️ https://t.co/ZebQdoQIRo #TeamIndia | #INDvZIM | @mflone_ https://t.co/SqeJX2HvGR — BCCI Women (@BCCIWomen) October 16, 2026

भारतीय संघाची गोलंदाजी

भारतीय महिला संघाच्या गोलंदाजाने झिम्बाब्वेच्या संघाला कमी धावसंख्येत रोखून ठेवले. नंदिनी शर्माने भेदक गोलंदाजी करत 2 विकेट्स पटकावल्या. तर फिरकीपटू क्रांती गौडने देखील एक विकेट घेतली. अरुंधती रेड्डी आणि श्री चरणीने देखील प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अत्यंत अचूक मारा केल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतिमणी कलिता आणि मिन्नू मणी.

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

झिम्बाब्वेचा संघ; जोसेफिन न्कोमो (कर्णधार), बिलेव्ड बिज़ा, चिपो मुगेरी-तिरिपानो, केलिस न्धलोवु, मिशेल मावुंगा, फ्रांसिस्का चिपारे, ओलिंडर चारे, कुदजाई चिगोरा, न्याशा ग्वांजुरा, नोमवेलो सिबांडा, लॉरिन फिरी, चियेड्जा धुरुरु, मोडेस्टर मुपाचिकवा, टेंदाई माकुशा आणि शार्ने मेयर्स.

Web Title: Zimbabwe w team set 115 runs to indian women team nandini sharma 2 wickets tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Indian Women Cricket Team
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती
1

भारतीय महिला क्रिकेटला मोठा धक्का! स्टार सलामीवीर Poonam Raut ची निवृत्ती

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे
2

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना
3

IND Vs ZIM: आता कसोटी स्मृतीच्या नेतृत्वाची; झिम्बाब्वेविरुद्ध कर्णधार म्हणून खेळणार पहिलाच सामना

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार
4

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली Team India सज्ज! रायपूरमध्ये IND Vs ZIM टी-20 मालिकेचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.