Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’

Asian Games 2026: भारत विरुद्ध इराण हा अंतिम सामना कबड्डीप्रेमींसाठी अत्यंत रोमांचक ठरला. दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच प्रत्येक गुणासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 04:14 PM
एशियन गेम्स 2026

एशियन गेम्स 2026

Follow Us
Follow Us:
  • भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले गोल्ड मेडल 
  • इराणला केले 40-34 ने केले पराभूत 
  • भारताने जिंकले चौथे सुवर्णपदक 
Asian Games 2026/ Men’s Kabaddi: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाने शानदार कामगिरी केली आहे. पुरुष कबड्डी संघाने ‘गोल्ड मेडल’ जिंकले आहे. भारताने इराणचा दारुण पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. कबड्डीच्या मैदानात भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अत्यंत थरारक, हाय-व्होल्टेज आणि अटीतटीच्या सामन्यात भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपला मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या इराणचा पराभव केला आहे.
Back-to-back #AsianGames gold 🇮🇳🥇 India’s men’s kabaddi team finish their #AichiNagoya2026 campaign on top, securing their 9th men’s kabaddi gold in Asian Games history. ✨ pic.twitter.com/LWukC5tzNu — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 26, 2026

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारत आणि इराण यांच्यात सुरुवातीपासूनच जबरदस्त आणि अटीतटीची टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या मिनिटापासून दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. मात्र, उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी दाखवलेला संयम, आक्रमकता आणि अचूक रणनीतीच्या जोरावर इराणला धूळ चारत भारताने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित

सामन्याच्या सुरुवातीला इराणच्या संघाने अत्यंत आक्रमक खेळ करत भारतीय संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी एका-एका पॉईंट्ससाठी संघर्ष करावा लागत होता. इराणने सुरुवातीला तगडे आव्हान दिले होते. पहिल्या हाफमध्ये इराणचा संघ १८-१७ असा अवघ्या एका पॉईंट्स पुढे होते.

भारताकडून चढाई करताना अर्जुन देशवालने अत्यंत वेगाने आणि चपळाईने इराणी डिफेंडर्सना चकवत महत्त्वाचे पॉईंट्स वसूल केले.सामन्याच्या अखेरच्या ६ मिनिटांमध्ये भारतीय संघाने महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी कायम राखली आणि गोल्ड मेडलवर शिक्कामोर्तब केले.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: India mens kabaddi team beat iran 40 34 and wins gold medal at aisan games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • asian games 2026
  • gold medal
  • iran
  • Kabaddi

संबंधित बातम्या

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित
1

Asian Games : स्क्वॉशमध्ये अभय सिंहची फायनलमध्ये धडक, पाकिस्तानी खेळाडूला घरचा रस्ता दाखवत केलं पदक निश्चित

Asian Games 2026: ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं, पण ४४ वर्षांचा दुष्काळ संपला! सावन बारवालचा ऐतिहासिक मेडल रन; भारताला मॅरेथॉनमध्ये पदक
2

Asian Games 2026: ४८ सेकंदांनी गोल्ड हुकलं, पण ४४ वर्षांचा दुष्काळ संपला! सावन बारवालचा ऐतिहासिक मेडल रन; भारताला मॅरेथॉनमध्ये पदक

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई
3

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
4

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.