Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

India Vs Pakistan: हाँगकाँगच्या मोंग कोक येथील 'मिशन रोड ग्राउंड'वर खेळल्या जाणाऱ्या या ६-६ ओव्हर्सच्या या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदणात उतरणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होत असून त्यांना ३-३ च्या चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2026 | 03:15 PM
अंडर आशिया कप 19 मध्ये भारत पाकिस्तान भिडणार

अंडर आशिया कप 19 मध्ये भारत पाकिस्तान भिडणार

Follow Us
Follow Us:
  • 10 दिवसांमध्ये दोन वेळेस भिडणार भारत-पाकिस्तान
  • हाँगकाँग सिक्सेसमध्ये होणार 6-6 ओव्हर्सचा सामना
  • अंडर-19 आशिया कपमध्ये देखील येणार आमनेसामने   
India Vs Pakistan: जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. येत्या काही दिवसांत चाहत्यांना दोन वेळेस भारत-पाकिस्तान आमनेसामने आलेले दिसणार आहेत. हाँगकाँग सिक्सेसमध्ये आणि अंडर -19 आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोन वेळेस भिडणार आहेत. पुढील 10 दिवसांमध्ये हे सामने होणार आहेत. त्याबाबत अधिक माइति जाणून घेऊयात.

पुढील १० दिवसांच्या आत भारत आणि पाकिस्तान संघ दोन वेळेस भिडणार आहेत. चाहत्यांना सलग दोन महामुकाबले पाहायला मिळणार आहेत. उद्या 30 ऑक्टोबर रोजी या पर्वाची सुरुवात होणार आहे. भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याने जगभरातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांची उत्सुकता ताणली जाते. आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या लढतीमुळे क्रीडा जगतात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार

उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबर 2026 शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. मात्र हा सामना कसोटी किंवा वनडे सामन्यासारखा नसणार आहे. तर हा सामना केवळ प्रत्येकी 6-6 ओव्हर्सकहा असणार आहे. हा सामना हाँगकाँग सिक्सेस या रोमांचक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. हा हाँगकाँगच्या मोंग कोक येथील ऐतिहासिक ‘मिशन रोड ग्राउंड’ वर होणार आहे.

भारतीय वेळेनुसार  सामना उद्या सकाळी 11.45 वाजता सुरू होणार आहे.  हाँगकाँगच्या मोंग कोक येथील ‘मिशन रोड ग्राउंड’वर खेळल्या जाणाऱ्या या ६-६ ओव्हर्सच्या या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. भारतीय वेळेनुसार  सामना उद्या सकाळी 11.45 वाजता सुरू होणार आहे.  हाँगकाँगच्या मोंग कोक येथील ‘मिशन रोड ग्राउंड’वर खेळल्या जाणाऱ्या या ६-६ ओव्हर्सच्या या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी मैदणात उतरणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होत असून त्यांना ३-३ च्या चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.

हाँगकाँगच्या मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी अनुभवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहेत. येत्या ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा सामना होणार आहे. हा महामुकाबला अंडर -19 आशिया कप 2026 अंतर्गत पार पडणार आहे. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारा हा अंडर-१९ आशिया कपमधील महामुकाबला भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरू होणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्याचे आयोजन ओमानमधील ‘अल अमेरात’ क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे.

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-पाकिस्तान पहिला सामना कधी होणार?

    Ans: भारत-पाकिस्तान पहिला सामना उद्या हाँगकाँग सिक्सेसमध्ये होणार आहे.

  • Que: भारत-पाकिस्तान दुसरा सामना कधी होणार?

    Ans: भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ अंडर -19 आशिया कपमध्ये भिडणार आहेत.

Web Title: India pakistan hongkong sixes and under asia cup 19 two matches tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • India vs Pakistan

संबंधित बातम्या

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार
1

IND Vs PAK: स्वतःची सुरक्षा वाऱ्यावर अन् Pakistan च्या उलट्या बोंबा; ‘या’ कारणासाठी भारतात जाण्यास नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.