Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: रोहित शर्मा – हार्दिक पांड्या IN, विराट कोहली मात्र OUT, अफगाणिस्तानविरुद्ध ODI Playing 11 अशी असणार

भारतीय क्रिकेट संघ आता अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या मालिकेसाठी तंदुरुस्त असल्याचे निश्चित झाले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 10, 2026 | 10:34 AM
रोहित आणि हार्दिक पांड्या खेळणार अफगाणिस्तानविरुद्ध ODI (फोटो सौजन्य - Instagram)

रोहित आणि हार्दिक पांड्या खेळणार अफगाणिस्तानविरुद्ध ODI (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरूद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय सामना
  • रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या खेळणार 
  • विराट कोहली मात्र आऊट 
अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातील दणदणीत विजयानंतर, भारतीय संघ आता एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाला आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवीन संघरचना आजमावण्यासाठी ही मालिका एक उत्तम व्यासपीठ ठरेल.

अफगाणिस्तानचा संघ एकदिवसीय सामन्यात मजबूत आहे. गेल्या काही वर्षात या संघाने स्वतःला चांंगलेच मजबूत स्थितीत आणले आहे आणि त्यांच्या गोलंदाजांनी भल्याभल्यांच्या नाकी नऊ आणलेलेही अनेक सामन्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे भारतीय संघ नक्कीच या संघाला कमी लेखणार नाही. आता अफगाणिस्तानविरूद्ध प्लेईंग ११ काय असणार जाणून घ्या 

विराट कोहलीची जागा कोण घेणार?

मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातून काही संमिश्र बातम्या समोर येत आहेत. अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेत सहभागी होणार नाही आणि त्याच्या जागी यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे. कोहलीसारख्या प्रमुख खेळाडूच्या अनुपस्थितीत, मधल्या फळीला सांभाळणे हे संघापुढील एक मोठे आव्हान असेल. दरम्यान, रोहित शर्मा तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाला असून तो या मालिकेत शुभमन गिलसोबत सलामीला फलंदाजी करेल. याशिवाय हार्दिक पांड्यालाही संघात स्थान मिळाले आहे आणि तोदेखील या मालिकेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रोहित शर्माचे वनडे करिअर धोक्यात? अफगाणिस्तानविरुद्ध अपयशी ठरल्यास संघातून होणार सुट्टी; ‘हा’ खेळाडू ठरणार नवा सलामीवीर

श्रेयस अय्यर मधल्या फळीत

ही मालिका श्रेयस अय्यरसाठीही खूप खास असणार आहे. सूर्यकुमार यादवनंतर भारतीय टी-२० संघाची सूत्रे हाती घेतलेला अय्यर, पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. केएल राहुल मधल्या फळीत यष्टीरक्षण करेल, तर हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू असेल. सध्या सर्व चाहत्यांचे लक्ष श्रेयसच्या खेळावर लागून राहिले आहे. तर रोहित शर्मासह कोण सलामीवीर म्हणून योग्य साथ देऊ शकतो हेदेखील पहावे लागणार आहे.

कुलदीप यादववर जबाबदारी

गोलंदाजीच्या बाबतीत, कुलदीप यादव फिरकी विभागाचे नेतृत्व करेल, त्याला अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळेल. वेगवान गोलंदाजी विभागात, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांना अर्शदीप सिंगसोबत पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. 

अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा संभाव्य प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.

सर्वात मोठी बातमी! Team India ला धक्का; इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी ‘हा’ खेळाडू बाहेर, कारण काय?

Web Title: India vs afghanistan odi series rohit sharma hardik pandya set to play virat kohli out playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IND vs AFG
  • ODI Series
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
3

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
4

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.