Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India: मोठी बातमी! टीम इंडियाला झटका, Virat Kohli अफगाणिस्तान वनडे सिरीजमधून बाहेर, समोर आलं कारण

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेतून बाहेर पडला आहे. याचे नेमके कारण काय जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 04, 2026 | 11:51 AM
विराट कोहलीची माघार, काय आहे कारण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

विराट कोहलीची माघार, काय आहे कारण (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का 
  • विराट कोहली भारत विरूद्ध अफगाणिस्तान सामने खेळणार नाही 
  • नेमके कारण काय आले समोर 
भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणि टीम इंडियाला एक अत्यंत निराशाजनक बातमी मिळाली आहे. अनुभवी भारतीय खेळाडू विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, विराटची दुखापत भारतीय संघासाठी एक मोठा धक्का आहे, कारण ही मालिका २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात होती.

विराट कोहलीने आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्म दाखवला होता. त्यामुळे अफगाणिस्तानविरूद्ध विराटकडून चाहत्यांना खूपच आशा होती. आता त्याला झालेल्या दुखापतीमुळे चाहते नक्कीच निराश झाले आहेत. विराटचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच सगळे उत्सुक असतात. ३७ व्या वर्षीही उत्तम फॉर्ममध्ये विराट असल्यामुळे सर्वांचीच निराशा झाली आहे.

Shreyas Iyer: कॅप्टन्सीच्या रेसमध्ये सर्वात पुढे नाव, T20 साठी लवकरच लागणार वर्णी, सूर्यकुमार Out, गौतमच्या होकाराची प्रतिक्षा

आयपीएलनंतर पुनरागमन

भारताचा माजी कर्णधार आयपीएल २०२६ संपल्यानंतर या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज होता, परंतु या दुखापतीने त्याच्या योजनांवर पाणी फेरले आहे. वयाच्या ३७ व्या वर्षीही आपल्या अतुलनीय तंदुरुस्तीसाठी ओळखला जाणारा विराट सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याची अनुपस्थिती संघासाठी आणखी मोठे नुकसान आहे.

आयपीएल फायनलमध्ये उत्कृष्ट कामगिरी 

गेल्याच रविवारी, विराटने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ च्या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध सामना जिंकून देणारे अर्धशतक झळकावले होते. त्याच्या शानदार खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. विराटने १६ डावांमध्ये ६७५ धावा केल्या, ज्या या मोसमात आरसीबीसाठी सर्वाधिक आणि स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत. त्याने ५६.२५ ची प्रभावी सरासरी आणि १६५.८४ चा स्ट्राइक रेट राखला.

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

बीसीसीआयच्या सूत्रांनी माहिती दिली

विराट कोहलीच्या दुखापतीच्या गंभीरतेची पुष्टी करताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला सांगितले, “हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही.” भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १३ जून रोजी सुंदर धर्मशाला मैदानावर सुरू होणार आहे, परंतु विराटसारख्या खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे मालिकेची चमक लक्षणीयरीत्या कमी होईल असा अंदाज लावला जात आहे. उदयोन्मुख खेळाडू नक्कीच चांगले आहेत. पण तरीही विराटची सर नक्कीच कोणाला येणार नाही अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे. 

Web Title: India vs afghanistan one day series virat kohli ruled out from matches due to hamstring injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • IND vs AFG
  • Team India
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
1

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
2

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
4

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.