Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: शतकवीर रहमनुल्लाह गुरबाजचा सुपरडुपर कारनामा, 55 वर्षात ODI मध्ये न रचलेला इतिहास; कोहलीला सोडले मागे

रहमानुल्ला गुरबाजची त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंतची एकदिवसीय सरासरी फारशी प्रभावी राहिलेली नाही, पण त्याची आताची आकडेवारी आश्चर्यकारक आहे. नक्की काय आहे आकडेवारी?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 13, 2026 | 08:48 PM
रहमनुल्लाह गुरबाझचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

रहमनुल्लाह गुरबाझचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय सामना 
  • रहमानुल्ला गुरबाजचा अनोखा कारनामा 
  • ५५ वर्षातील एकदिवसीय सामन्यातील इतिहास 
शनिवारी धर्मशाळा येथे सुरू झालेल्या भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात, प्रथम हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर मुसळधार पाऊस कोसळला आणि मग, भारताने आमंत्रित केल्यानंतर, अफगाण यष्टीरक्षक रहमानुल्ला गुरबाज मैदानात उतरला. गुरबाज कधीतरीच तुफान खेळतो आणि यासाठी त्याने चक्क शनिवारचीच निवड केली. त्याने ४८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि तितक्याच षटकारांसह १०२ धावांची वादळी खेळी केली. रहमानुल्लाच्या बॅटने अनेक विक्रम मोडले आहेत, परंतु या खेळीने एक असा आकडा समोर आणला, जो सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारखे फलंदाजही त्यांच्या कारकिर्दीत गाठू शकले नाहीत.

IND vs AFG: कोण आहे Gurnoor Brar? अफगामिस्तानविरूद्ध पदार्पणात पहिल्याच ओव्हरमध्ये घेतली विकेट, भारतासमोर 195 धावांंचं आव्हान

हा अर्धशतकाचा दर खूप खास आहे

पहिला एकदिवसीय सामना १९७१ मध्ये खेळला गेला होता. आणि तेव्हापासून जवळपास ५५ वर्षांत, सर्वोत्तम सरासरीने अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्याच्या बाबतीत रहमानुल्ला गुरबाजची बरोबरी कोणीही करू शकलेले नाही. या फॉरमॅटमधील विक्रम पाहता, किमान ७ शतकांच्या आधारावर, गुरबाजचा ५० वरून १०० धावांपर्यंतचा रूपांतरण दर, किंवा सरासरी, सर्वोत्तम आहे. एक नजर गुरबाझच्या खेळावर आपण टाकूया. 

एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० वरून १०० धावांपर्यंतचा सर्वोत्तम रूपांतरण दर

फलंदाजानुसार सरासरी

  • ५६.२५ रहमुल्ला गुरबाज (९ शतके)
  • ४३.४८ कॅलम मॅकलॉड (१० शतके)
  • ४२.८६ डॅरिल मिचेल (९ शतके)
  • ४१.८२ क्विंटन डी कॉक (२३ शतके)
  • ४१.२२ विराट कोहली (५४ शतके)
रहमुल्लाने ४८ चेंडूंमध्ये शतक झळकावल्याने, तो भारताविरुद्ध शतक करणारा इतिहासातील सर्वात वेगवान फलंदाजही ठरला. यापूर्वीचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता.

IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज पहिले घमासान, कुठे आणि कधी पाहता येणार Live Streaming

भारताविरुद्ध सर्वात जलद शतके करणारे अव्वल ५ फलंदाज

  • ४५ – शाहिद आफ्रिदी – कानपूर (२००५)
  • ४८ – रहमनुल्लाह गुरबाज – धर्मशाळा (२०२६)
  • ५७ – जेम्स फॉकनर – बंगळूरू (२०१३)
  • ५७ – एबीडी व्हिलियर्स – मुंबई वानखेडे (२०१५)
  • ५७ – मायकल ब्रेसवेल – हैदराबाद (२०२३)
४८ चेंडूंमध्ये शतक, तरीही आफ्रिदीचा विक्रम अबाधित 

पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने, पंचांनी सामना ५० षटकांवरून प्रत्येकी २५ षटकांचा केला. षटकांची संख्या कमी झाल्यामुळे, रहमानुल्ला गुरबाजने मैदानात उतरताच पूर्णपणे टी-२० मोड स्वीकारला. त्याने एकदिवसीय सामन्यातही टी-२० शैलीत आक्रमक फलंदाजी करत भारतीय भूमीवर आपले नववे शतक पूर्ण केले. गुरबाजने अवघ्या ४८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताविरुद्धचे हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. या यादीत आफ्रिदीचे नाव अजूनही अव्वल आहे, ज्याने भारताविरुद्ध ४५ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.

Web Title: India vs afghanistan rahmanullah gurbaz record left virat kohli behind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs AFG
  • India vs Afghanistan

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.