Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या दोन खेळाडूंचे होणार स्वप्न पूर्ण, शेवटच्या सामन्यात मिळू शकेल भारतासाठी खेळण्याची संधी

भारताचा सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असलेल्या संघामधल्या २ खेळाडूंना अजुनपर्यत संघी मिळाली नाही त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघामध्ये या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 03, 2023 | 04:09 PM
या दोन खेळाडूंचे होणार स्वप्न पूर्ण, शेवटच्या सामन्यात मिळू शकेल भारतासाठी खेळण्याची संधी
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पाच टी-२० सामान्यांमधील शेवटचा टी-२० सामना रंगणार आहे. भारताच्या संघाने चौथा सामना जिंकून ही मालिका भारताच्या नावावर केली आहे. अजूनही एक सामना होणे बाकी आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. चौथ्या सामन्यात टीम इंडियाने १७४ धावा केल्यानंतर आपल्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सामना आणि मालिकाही जिंकली. शेवटचा सामना बाकी असताना टीम इंडिया त्या खेळाडूंनाही संधी देऊ शकते ज्यांना शेवटच्या ४ सामन्यांमध्ये स्थान मिळाले नाही. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात १६ खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी १४ खेळाडूंना आतापर्यंत संधी मिळाली आहे.

भारताचा सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असलेल्या संघामधल्या २ खेळाडूंना अजुनपर्यत संघी मिळाली नाही त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघामध्ये या दोन खेळाडूंना संधी मिळू शकते. योगायोगाने हे दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलेले खेळाडू आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांची प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे. हे दोन्ही अष्टपैलू खेळाडू शेवटच्या ४ सामन्यांपासून आपल्या संधींची वाट पाहत होते आणि फक्त ड्रिंक्स घेऊन मैदानात जात होते. त्यांना शेवटच्या सामन्यात संधी मिळू शकते. त्यांच्यासाठी जागा कशी बनवणार हा प्रश्न आहे. त्यामुळे पाचव्या टी-२० मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी श्रेयस अय्यर संघाची कमान सांभाळताना दिसू शकतो.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेवन
श्रेयस अय्यर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, आवेश खान, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग.

टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया

सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम

मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, नॅथन एलिस आणि केन रिचर्डसन.

Web Title: India vs australia washington sundar and shivam dubey suryakumar yadav shreyas iyer yashasvi jaiswal rituraj gaikwad tilak verma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2023 | 04:09 PM

Topics:  

  • India Vs Australia
  • Shreyas Iyer
  • Suryakumar Yadav
  • T-20 Series

संबंधित बातम्या

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल
1

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू
2

IND vs AFG 1st T20 Live: भारताचा डावपेच ठरला; श्रेयस अय्यरने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय; वैभव-वॉशिंग्टनला प्लेइंग-11 मधून डच्चू

IND vs AFG: मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा किती? पाहा T20I हेड-टू-हेड रेकॉर्ड
3

IND vs AFG: मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दबदबा किती? पाहा T20I हेड-टू-हेड रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.