Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: पारडे जड मात्र न्यूझीलंडच्या मैदानात Team India…; काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?

IND Vs NZ: दोन्ही संघाचा इतिहास पाहिल्यास भारत आणि न्यूझीलंड हे संघ वनडे क्रिकेटमध्ये अत्यंत मजबूत आणि शानदार खेळ करण्यासाठी ओळखले जातात. दोन्ही संघ एकमेकांना नेहमीच टक्कर देत असल्याचे पाहायला मिळते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 02, 2026 | 01:40 PM
Ind vs new zealand odi series

Ind vs new zealand odi series

Follow Us
Follow Us:
  • चार नोव्हेंबरपासून भारत न्यूझीलंड वनडे सिरीज 
  • शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व 
  • विराट अन् रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष 
IND Vs NZ: येत्या बुधवारपासून म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंडमदये पाच सामन्यांची वनडे सिरीज सुरू होणार आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. नुकत्याच झालेल्या टी 20 सिरीजमध्ये भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला आहे. त्यामुळे भारतीय वनडे संघाचा देखील आत्मविश्वास उंचवलेला आहे. आता आपण या दोन्ही संघाची हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात.

दोन्ही संघाचा इतिहास पाहिल्यास भारत आणि न्यूझीलंड हे संघ वनडे क्रिकेटमध्ये अत्यंत मजबूत आणि शानदार खेळ करण्यासाठी ओळखले जातात. दोन्ही संघ एकमेकांना नेहमीच टक्कर देत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान आता पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये कोण बाजी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.  दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारी पाहुयात.

हेड-टू-हेड आकडेवारी

एकूण सामने – 116
भारत विजयी: ६० सामने
न्यूझीलंड विजयी: ५० सामने
अनिर्णित सामने – 6
IND vs NZ ODI: भारताविरुद्ध न्यूझीलंडला दुहेरी झटका, रचिन रवींद्र आणि मार्क चॅम्पमॅन टीममधून बाहेर
हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसून येते. मात्र टीम इंडियाचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावार फारसा चांगला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड बदलण्याचे लक्ष्य टीम इंडियासमोर असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ही सिरीज महत्वाची समजली जात आहे.

न्यूझीलंडमध्ये खेळले गेलेले एकूण सामने: ४५

भारताचा विजय- 14 सामने
भारताचा पराभव – 26
अनृणित सामने – 5

बुधवारपासून भारत न्यूझीलंड वनडे सिरीज सुरू होणार आहे. टीम इंडियासाठी रोहित आई विराटची फलंदाजी अत्यंत महत्वाची असणार आहे. कर्णधार शुभमन गिल देखील अत्यंत शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. मिडल ऑर्डरमध्ये केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नमन धीर यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मदार असणार आहे.

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी

स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सिरीजमध्ये खलटणा दिसणार नाहीये. त्यामुळे भारताची गोलंदाजी थोडीशी कमकुवत दिसून येईल असे म्हटले जात आहे. मात्र मोहम्मद सिराजवर पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेण्याची जबाबदारी असणार आहे. सिराजला साथ देण्यासाठी संघात अर्शदीप सिंह, गुरनूर बरार आणि अंशुल कंबोज यांच्यासारखे तरूण आणि प्रतिभावान गोलंदाज देखील सिराजला साथ देणार आहेत. फलंदाजीच्या जोरावर भारत कितीही मोठी धावसंख्या उभारू शकत असला, तरी न्यूझीलंडच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजीची कसोटी लागणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत-न्यूझीलंड वनडे सिरीज कधीपासून सुरू होणार?

    Ans: भारत-न्यूझीलंड वनडे सिरीज 4 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे.

  • Que: भारत-न्यूझीलंड यांच्यात हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे?

    Ans: भारत-न्यूझीलंड यांच्यातील आकडेवारीनुसार, भारताचे पारडे जड दिसून येते.

Web Title: India vs new zealand odi series know head to head record tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • India Vs New Zealand
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ ODI: भारताविरुद्ध न्यूझीलंडला दुहेरी झटका, रचिन रवींद्र आणि मार्क चॅम्पमॅन टीममधून बाहेर
1

IND vs NZ ODI: भारताविरुद्ध न्यूझीलंडला दुहेरी झटका, रचिन रवींद्र आणि मार्क चॅम्पमॅन टीममधून बाहेर

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी
2

IND vs NZ: किंग कोहली पुन्हा मैदान गाजवणार! Virat Kohli भेदणार सचिन तेंडुलकरचा किल्ला? न्यूझीलंडविरुद्ध डबल रेकॉर्डची संधी

IND vs NZ: पहिल्यादांच असं घडलं! T20I मध्ये ‘सिक्सर किंग’ ठरली टीम इंडिया; भारताच्या नावावर अनोखा विश्वविक्रम
3

IND vs NZ: पहिल्यादांच असं घडलं! T20I मध्ये ‘सिक्सर किंग’ ठरली टीम इंडिया; भारताच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस
4

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.