Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: पहिल्यादांच असं घडलं! T20I मध्ये ‘सिक्सर किंग’ ठरली टीम इंडिया; भारताच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

India become first team to smash 400 T20I sixes in a year: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामना हॅमिल्टन येथे खेळला गेला. या सामन्यात, भारतीय संघाने इतिहास रचला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 01, 2026 | 08:01 PM
Photo - Social Media

Photo - Social Media

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाची तोडफोड बॅटिंग
  • भारताने गाठला ४०० षटकारांचा टप्पा
  • अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट्स गमावून १९१ धावा केल्या. भारतीय संघाच्या काही खेळाडूंनी चांगली खेळी केली, परंतु मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. मात्र, या सामन्यात अनेक चौकार आणि षटकारांचा वर्षाव झाला. सामान गमावला असला तरी, भारतीय संघाने या सामन्यात इतिहास रचला आहे. संघाने २०२६ मध्ये आतापर्यंत ४०० षटकार मारले आहेत. एका कॅलेंडर वर्षात ४०० टी२० आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा भारत आता पहिला संघ ठरला आहे.

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस

टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी

भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. टीम इंडियाने एका कॅलेंडर वर्षात ४०० षटकार मारले आहेत. भारताने यावर्षी आतापर्यंत ४० सामने खेळले आहेत. आतापर्यंत कोणत्याही संघाने एका कॅलेंडर वर्षात कोणीही ४०० षटकार मारलेले नाहीत. विशेष म्हणजे, भारताने न्यूझीलंडविरुद्ध १४२ षटकार मारले होते. टीम इंडियामध्ये अभिषेक शर्मा, ईशान किशन, संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत. हे सर्व पॉवर हिटर आहेत. विशेषतः अभिषेक आपल्या खेळीत षटकार मारण्यावर अवलंबून असतो. त्याने आतापर्यंत ८० पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. संजू आणि ईशान यांनीही षटकारांच्या बाबतीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

भारताने एका वर्षात न्यूझीलंडविरुद्ध १४२ षटकार मारले

भारतीय फलंदाजांचा आक्रमक फॉर्म यावर्षी न्यूझीलंडविरुद्धही कायम राहिला. २०२६ मध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये भारताने एकूण १४२ षटकार ठोकले. एका कॅलेंडर वर्षात एकाच संघाविरुद्ध ठोकलेल्या षटकारांच्या बाबतीत ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

एका मालिकेत ११६ षटकारांचा रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या मालिकेत फलंदाजांनी वारंवार चेंडू जबरदस्त षटकार ठोकले . या पाच सामन्यांच्या मालिकेत एकूण ११६ षटकार मारण्यात आले. एकाच टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत मारलेल्या षटकारांची ही चौथी सर्वाधिक संख्या आहे.

जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांच्यातील २०२६ ची मालिका एकूण १३२ षटकारांसह यादीत अव्वल स्थानी आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २०२३ ची मालिका १२० षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील २०२५ च्या मालिकेत ११७ षटकार ठोकले गेले.

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका

💡

Frequently Asked Questions

  • Que: एका कॅलेंडर वर्षात ४०० T20I षटकार मारणारा पहिला संघ कोणता ठरला?

    Ans: भारतीय क्रिकेट संघाने ४०० T20I षटकारांचा टप्पा पार करत ऐतिहासिक विक्रम केला.

  • Que: भारताने २०२६ मध्ये किती षटकार मारले?

    Ans: भारतीय संघाने २०२६ मध्ये आतापर्यंत ४०० षटकार मारले आहेत.

  • Que: भारताने २०२६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध किती षटकार ठोकले?

    Ans: भारताने २०२६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकूण १४२ षटकार मारले.

Web Title: India become first team to hit 400 t20i sixes calendar year 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Record
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस
1

IND vs NZ: भारताविरुद्ध खेळला अन् इतिहास घडवून गेला! Glenn Phillips ने गोलंदाजांना धू-धू धुतलं; फिल सॉल्टचा विश्वविक्रम धुळीस

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका
2

IND vs NZ 5th T20: शेवटच्या सामन्यात किवींचा पलटवार! न्यूझीलंडने भारताला लोळवलं; पण टीम इंडियाने ३-२ ने जिंकली मालिका

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक
3

IND vs NZ: रोहित-विराटची जोडी पुन्हा धुरळा उडवणार! न्यूझीलंडविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया सज्ज; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं
4

Ishan Kishan : ईशान किशनने रचला टी-20 मध्ये इतिहास; असं करत त्याने अनेकांना मागे सारलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.