Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: जगात भारी आमची Team India! न्यूझीलंडमध्ये तिकिटांसाठी तूफान गर्दी; 48 तासांमध्ये तब्बल…

IND Vs NZ: भारतीय संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल आणि वेलिंग्टनच्या प्रसिद्ध मैदानांवरील सामन्यांच्या तिकिटांना क्रिकेट चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2026 | 02:28 PM
india tour of new zealand

india tour of new zealand

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार 
  • 48 तासांमध्ये तब्बल 26000 तिकीटांची झाली विक्री 
  • भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 12 सामने खेळणार 
IND Vs NZ Tour 2026: सध्या भारत आणि श्रीलंका या दोन संघात टेस्ट सिरिज सुरू आहे. दुसऱ्या सामन्याचा आज शेवटचा दिवस आहे. सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे. आज भारतीय संघाचा श्रीलंका दौरा देखील संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध, अफगाणिस्तानविरुद्ध सिरिज खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. 22 ऑक्टोबरपासून भारत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

भारत अन् न्यूझीलंड दौरा सुरू होण्यासाठी अद्याप 2 महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय संघ टेस्ट क्रिकेट, वनडे क्रिकेट आणि टी 20 फॉर्मटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकूण 12 सामने खेळणार आहे. हा दौरा एक महिन्यापेक्षा जास्त वेळ चालणार आहे.

भारत ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला अद्याप 2 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र चाहत्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या प्री-सेलच्या पहिल्या 48 म्हणजेच दोन दिवसांमध्ये तब्बल 26000 तिकीटांची विक्री झाली आहे. हा एक नवा विक्रम ठरला आहे.
सामना तारीख वेळ (IST) मैदान
१ ला T20I २२ ऑक्टोबर २०२६ दुपारी १२:३० हेगले ओव्हल, क्राइस्टचर्च
२ रा T20I २४ ऑक्टोबर २०२६ दुपारी १२:३० हेगले ओव्हल, क्राइस्टचर्च
३ रा T20I २७ ऑक्टोबर २०२६ दुपारी १२:३० स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
४ था T20I ३० ऑक्टोबर २०२६ दुपारी १२:३० ईडन पार्क, ऑकलंड
५ वा T20I ०१ नोव्हेंबर २०२६ दुपारी १२:३० सेडन पार्क, हॅमिल्टन

‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट

सामना तारीख वेळ (IST) मैदान
१ ला ODI ०४ नोव्हेंबर २०२६ सकाळी ०७:३० ईडन पार्क, ऑकलंड
२ रा ODI ०७ नोव्हेंबर २०२६ सकाळी ०७:३० स्काय स्टेडियम, वेलिंग्टन
३ रा ODI १० नोव्हेंबर २०२६ सकाळी ०७:३० सेडन पार्क, हॅमिल्टन
४ था ODI १३ नोव्हेंबर २०२६ सकाळी ०७:३० बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
५ वा ODI १५ नोव्हेंबर २०२६ सकाळी ०७:३० बे ओव्हल, माऊंट माउंगानुई

भारतीय संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल आणि वेलिंग्टनच्या प्रसिद्ध मैदानांवरील सामन्यांच्या तिकिटांना क्रिकेट चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. क्राइस्टचर्चच्या मैदानाची क्षमता 9000 इतकी आहे. 22 आणि 24 ऑक्टोबर या दिवशीच्या सामन्यांची पूर्णपणे विकली गेली आहेत.

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

१ ली टेस्ट १९ – २३ नोव्हेंबर २०२६ पहाटे ०३:३० बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
२ री टेस्ट २७ नोव्हेंबर – ०१ डिसेंबर २०२६ पहाटे ०३:३० हेगले ओव्हल, क्राइस्टचर्च

Web Title: India vs new zealand tour in october 26000 tickets sale in 48 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • indian cricket team
  • New Zealand

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर
1

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे
2

IND vs SL: अरेरे! काय ही अवस्था, फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे

Asian Games: क्रिकेट शेड्युल आले समोर, भारतीय Men’s आणि Women’s टीमचे सामने, कधी आणि कोणाशी लढणार
3

Asian Games: क्रिकेट शेड्युल आले समोर, भारतीय Men’s आणि Women’s टीमचे सामने, कधी आणि कोणाशी लढणार

IND VS SL: जली को आग कहते हैं, बुझी को…! फॉलोऑन टाळण्यासाठी Sonal Dinusha ची एकाकी झुंज
4

IND VS SL: जली को आग कहते हैं, बुझी को…! फॉलोऑन टाळण्यासाठी Sonal Dinusha ची एकाकी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.