भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना (फोटो- ians)
पैसाच-पैसा! ना 100, ना 200 कोटी… US Open 2026 मध्ये टेनिसपटूंवर होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची बरसात
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि दिवसाचा संपूर्ण खेळ थांबला, तर भारताची पीसीटी (PCT) ५३.३३ वरून ५१.५२ टक्क्यांपर्यंत खाली येईल, म्हणजेच भारताला पराभव पत्करावा लागेल. याचे कारण असे की, डब्ल्यूटीसीच्या (WTC) नियमांनुसार, विजयासाठी १००% गुण, म्हणजेच १२ गुण मिळतात, तर सामना बरोबरीत सुटल्यास केवळ ३३.३३% गुण, म्हणजेच चार गुण मिळतात. भारताची पीसीटी ५३.३३ आहे आणि त्यात ३३.३३ टक्केवारी जोडल्यास, सरासरी यापेक्षा कमी होईल. म्हणजेच, भारताची पीसीटी कमी होईल. श्रीलंकेच्या सध्याच्या ३३.३३ च्या सरासरीवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच, चांगली कामगिरी करूनही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागेल.
आज दुसऱ्या कोसटी सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. सध्या दुसरा सत्र चालू आहे. श्रीलंका अजूनही आपला दुसरा डाव खेळत आहे. त्यांनी ७ विकेटस् गमावून ३५३ धावा केल्या आहेत. त्यांनी भारताला १४० धावांची लीड दिली आहे. ही धावसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा दुसरा डाव अद्याप बाकी आहे. जर, कोणत्याहाी व्यत्यय शिवाय भारताने हे लक्ष्य गाठले तर बारत हा सामना जिंकेल. परंतु, पाऊस पडल्यास किंवा वेळ संपल्यास हा सामना ड्रॉ होऊ शकतो.
जर टीम इंडियाने हा सामना जिंकला, तर भारताचा पीसीटी ५३.३३ वरून ५७.५८ पर्यंत वाढेल. याचा अर्थ भारतीय संघ पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर येईल. सध्या, बांग्लादेश ५५.५६ च्या पीसीटीसह चौथ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ भारताचा पीसीटी बांग्लादेशपेक्षा जास्त असेल. यामुळे भारत चौथ्या क्रमांकावर आणि बांग्लादेश पाचव्या क्रमांकावर जाईल. दुसरीकडे, पराभवानंतर श्रीलंकेचा पीसीटी ३३.३३ वरून २७.७८ पर्यंत कमी होईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेच्या दृष्टिकोनातून ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाची आहे.






