Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind W vs Pak W Fight Video: आधी गळा पकडला मग धक्का दिला; IND vs PAK सामन्यात हाणामारी? मैदानातील Video व्हायरल

India vs Pakistan 'Fight' In T20 World Viral Video Fact Check: भारताने महिला टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानवर ६४ धावांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. दरम्यान, IND vs PAK सामन्यात हाणामारी झाल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 15, 2026 | 05:41 PM
Ind W vs Pak W Fight Video: आधी गळा पकडला मग धक्का दिला;  IND vs PAK सामन्यात हाणामारी? मैदानातील Video व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • IND vs PAK सामन्यात हाणामारी?
  • व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय
  • व्हिडिओवर नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया
इंग्लंड येथीस एड्जबॅस्टन येथे झालेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानवर भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. पाच विकेट्स घेतलेल्या दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर, IND vs PAK महिला टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान मैदानावर हाणामारी झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये दोन खेळाडूंमध्ये धक्का-मुक्की झाल्याचे दिसत असल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

FIFA World Cup 2026: अप्रतिम गोल, पण जल्लोष नाही! अयारीने जिंकली चाहत्यांची मनं; स्वीडनचा ट्युनिशियावर 5-1 ने विजय

व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय

पाकिस्तानवर ६४ धावांच्या विजयानंतर, हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना यांच्यात भांडण झाल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, पाकिस्तानी खेळाडू आधी हरमनप्रीतला काहीतरी बोलते, त्यानंतर हरमनप्रीतने तिचा गळा पकडून तिला ढकलले. नंतर पंच आणि इतर खेळाडूंनी हस्तक्षेप केला. हा व्हिडिओ गेल्या १० तासांत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. मात्र, या व्हायरल व्हिडिओमागचं वास्तव काहीसं वेगळंच असल्याचं समोर आलं आहे. संबंधित घटनेचा संपूर्ण संदर्भ पाहिल्यानंतर तो एआय-निर्मित (AI- Generated) असल्याचे आढळले.

हरमनप्रीत कौर आणि फातिमा सना यांच्यातील वाद आणि मैदानातील मारामारीचा हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाचा जर्सी क्रमांक १४ आहे, परंतु व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा जर्सी क्रमांक ५५ दाखवण्यात आली आहे. पंचांची जर्सी सहसा लाल रंगाची असते, परंतु व्हिडिओमध्ये गडद लाल रंगाची जर्सी दिसत आहे. असे अनेक पुरावे हा व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध करतात.

Things got tense in the middle as Harmanpreet Kaur and Fatima Sana Sheikh exchanged some heated words during the India vs Pakistan showdown. 😤🔥👀#INDvsPAK pic.twitter.com/62BZPjzkKr — Faruk (@uf2151593) June 14, 2026

 

व्हिडिओवर नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया

ज्या लोकांनी भारत-पाकिस्तान महिलांचा संपूर्ण सामना पाहिला, त्यांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले, आम्ही संपूर्ण सामना पाहिला. पण सामन्यात असे काही पाहिले नाही. एका युजरने टिप्पणी केली, हे एआय ॲप जुने आहे, नवीन ॲप वापरा.

भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा

२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. भारताच्या १७० धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १७ षटकांत १०६ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या दीप्ती शर्माला तिच्या ५ विकेट्स घेतल्याबदद्ल कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

दरम्यान, भारत-पाक सामन्याभोवती नेहमीच प्रचंड उत्सुकता असते, त्यामुळे अशा व्हायरल क्लिप्स लवकरच चर्चेचा विषय बनतात. मात्र सत्य तपासल्याशिवाय निष्कर्ष काढू नये, असा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा मिळतो.

मैक्सिकन तरुणीच्या KISS ने बदललं नशीब! FIFA World Cup मध्ये कोरियन पत्रकार झाला इंटरनेट सेन्सेशन, Video Viral

Web Title: India vs pakistan women t20 world cup 2026 viral fake fight video fact check harmanpreet kaur fatima sana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS PAK
  • IND vs PAK Women

संबंधित बातम्या

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
1

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
2

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.