Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता भारत थांबणार नाही! Asian Games मध्ये खेळाडूंचा जलवा; 3 ‘सुवर्ण’ अन्…, 27 पदकांची कमाई

Asian Games 2026: या आशियाई क्रीडा स्पर्धेत विशेषतः नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स आणि सांघिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला आहे. कबड्डी, क्रिकेट या प्रकारांत देखील भारतीय संघाने अत्यंत शानदार कामगिरी केली आहे

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 03:20 PM
Asian Games 2026

Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्समध्ये भारताने जिंकले 27 पदके 
  • खेळाडूंनी वाढवला भारताचा गर्व 
  • जपानमध्ये सुरू आहे एशियन गेम्स 2026 
Asian Games 2026: जपानमध्ये सध्या एशियन गेम्स स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार आणि विजयी घोडदौड अद्याप सुरू आहे. भारताने या स्पर्धेत चांगली शानदार कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय खेळाडूंनी 27 पदकांची कमाई करत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

या आशियाई क्रीडा स्पर्धेत विशेषतः नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स आणि सांघिक खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला आहे. कबड्डी, क्रिकेट या प्रकारांत देखील भारतीय संघाने अत्यंत शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेचे अजूनही अनेक दिवस शिल्लक असून भारतीय खेळाडूंकडून आणखी काही सुवर्ण आणि रौप्य पदकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय खेळाडूंच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशभरातून आणि विविध क्रीडा क्षेत्रांतून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

भारताच्या वाघिणींची जपानमध्ये डरकाळी! ५० मीटर रायफल प्रकारात भारताला ‘Silver’ मेडल

एशियन गेम्समध्ये सुरुवातीपासूनच विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी छाप पाडली असून, २६ सप्टेंबर २०२६ पर्यंत भारताने तब्बल २७ पदकांची कमाई केली आहे. या धडाकेबाज कामगिरीसह भारत सध्या आंतरराष्ट्रीय पदक तालिकेत १२ व्या स्थानावर पोहोचला आहे.

भारताच्या पदकांची ताजी आकडेवारी

पदकाचा प्रकार पदकांची संख्या
सुवर्णपदक (Gold) ३
रौप्यपदक (Silver) ११
कांस्यपदक (Bronze) १३
एकूण पदके (Total) २७

भारताने आतापर्यंत ३ सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे. अ‍ॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग आणि स्क्वॅशमध्ये भारतीय खेळाडूंनी ११ रौप्य आणि १३ कांस्य पदके आपल्या नावे केली आहेत.बॅडमिंटन, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स आणि वैयक्तिक प्रकारांमध्ये भारताचे तगडे दावेदार रिंगणात उतरणार असल्याने येत्या काही दिवसांत भारताचे खेळाडू आणखी पदके जिंकतील असा विश्वास सर्व भारतवासियांना वाटत आहे.

Asian Games: शेवटच्या क्षणापर्यंत झुंज अन् मेडल पक्कं! Gulveer Singh ने 10,000m मध्ये पटकावलं रौप्य; भारताच्या पदकतालिकेत आणखी भर

जपानमध्ये सध्या एशियन गेम्स स्पर्धा 2026 सुरू आहे. या स्पर्धेत भारताने अनेक क्रीडा प्रकरांमध्ये शानदार कामगिरी करत पदके जिंकली आहेत. दरम्यान एशियन गेम्समध्ये नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी आपली विजयी कायम राखली आहे. तसेच भारतासाठी एक पदक देखील जिंकले आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन सांघिक प्रकारांमध्ये भारताच्या तिलोत्तमा सेन, विदरसा विनोद कोचलुमकल आणि आशी चौकसे या त्रिकूटाने रौप्यपदक जिंकले आहे.

Web Title: Indian athletes shooter cricket players wins 27 gold silver and bronze at asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • asian games 2026
  • India news
  • Medal
  • Sports News

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Asian Games : हा तर, चक्क वेडेपणा, एशियन गेम्समधील ‘या’ गोष्टींवर वैतागला एच. एस. प्रणॉय
2

Asian Games : हा तर, चक्क वेडेपणा, एशियन गेम्समधील ‘या’ गोष्टींवर वैतागला एच. एस. प्रणॉय

भारताच्या वाघिणींची जपानमध्ये डरकाळी! ५० मीटर रायफल प्रकारात भारताला ‘Silver’ मेडल
3

भारताच्या वाघिणींची जपानमध्ये डरकाळी! ५० मीटर रायफल प्रकारात भारताला ‘Silver’ मेडल

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
4

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.