Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात खळबळ अन् Team India मध्ये भूकंप! ‘या’ व्यक्तीने दिला तडकाफडकी राजीनामा, कारण काय?

भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीमचे सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 06:34 PM
क्रिकेटविश्वात खळबळ अन् Team India मध्ये भूकंप! ‘या’ व्यक्तीने दिला तडकाफडकी राजीनामा, कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाच्या असिस्टंट कोचने दिला राजीनामा
  • रयान टेन डोशेट यांनी सोडले आपले पद 
  • आयपीएलमध्ये केकेआरच्या ताफ्यात दिसणार 
स्पोर्ट्स न्यूज डेस्क: नुकतीच भारत अन् झिम्बाब्वे यांच्यातील तीन ती 20 सामन्यांची सिरिज पार पडली आहे. भारताने ही सिरिज 3-0 अशी जिंकली आहे. आता ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन कसोटी सामने दोन्ही संघ खेळणार आहेत. त्यातच आता भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीमचे सहाय्यक कोच रयान टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

रयान टेन डोशेट यांनी भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. टयांनी भारतीय संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर रयान टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा बीसीसीआयकडे सोपवला होता. समोर आलेल्या माहितीनुसार ते आता आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रयान टेन डोशेट हे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी कार्यरत होते. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यानच रयान टेन डोशेट यांनी बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आपल्या या निर्णयाची कल्पना दिली होती. भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत असून, त्याआधीच टेन डोशेट यांनी आपला पदभार सोडला आहे.

IND vs SL: 4 दुर्दैवी खेळाडू! श्रीलंका सिरीजमधून थेट बाहेरचा रस्ता, एकाचा तर पदार्पणानंतरच पत्ता कट

रयान टेन डोशेट हे नेदारलँड्सचे माजी कर्णधार राहिलेले आहेत.  रयान टेन डोशेट यांचा कोलकाता नाइट रायडर्सशी जुना आणि जवळचा संबंध राहिला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये केकेआरने जेव्हा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते, तेव्हा ते केकेआर संघाशी संबंधित होते. रयान टेन डोशेट यांच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने २०२५ चे आशिया चषक आणि २०२६ चे टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले. त्यांनी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागांत खेळाडूंना मार्गदर्शन केले.

IPL 2027: हार्दिक पांड्या खरंच सोडणार Mumbai Indians ची साथ? डीलपूर्वीच चर्चेत

हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. तो सध्या मैदानाबाहेर असला तरी, IPL मुळे तो चर्चेत आहे. असे वृत्त आहे की, हार्दिक पांड्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स सोडून सीएसके (CSK) संघात सामील होऊ शकतो. तथापि, मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्स या दोघांनीही याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. या अफवा केवळ अटकळ आहेत; अद्याप कोणतीही ठोस पुष्टी झालेली नाही.

Web Title: Indian cricket team asistant coach ryan doeschate resign and join kkr team soon breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • indian cricket team
  • IPL
  • Kolkata Knight Riders

संबंधित बातम्या

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
1

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
2

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
3

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात
4

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.