Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात

अफगणिस्तानच्या गोलंदाजांची भारतीय फलंदाजांनी अक्षरश: धुलाई केली. 219 रन्सचा पाठलाग करताना अफगणिस्तानच्या गोलंदाजांना 171 रन्सवर पहिली विकेट मिळवण्यात यश आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 07:53 PM
IND Vs AFG Live: जयस्वालचे ‘यशस्वी’ शतक अन् रोहितचे आक्रमक…; भारताने अफगणिस्तान लोळवलं, मालिका खिशात
Follow Us
Follow Us:
  • रोहित अन् यशस्वीची पहिल्या विकेटसाठी शानदार भागीदारी 
  • दोघांनी लगावले खणखणीत अर्धशतक  
  • भारताने 3-0 ने जिंकली मालिका 
India Vs Afghanistan Live Updates: आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात शेवटचा एकदिवसीय सामना पार पडला. अफगणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगणिस्तानने भारताला 219 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात भारताने अफगणिस्तानवर विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने शानदार खेळी करत भारताला विजय प्राप्त करून दिला आहे. या विजयासह भारताने अफगणिस्तानविरुद्ध 3-0 अशी मालिका देखील जिंकली आहे. भारताने अफगणिस्तानला व्हाईट वॉश दिला आहे.

भारताची फलंदाजी
अफगणिस्तानने दिलेल्या 219 रन्सचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने सुरुवात केली. पॉवर प्लेमध्येच दोन्ही फलंदाजांनी स्फोटक खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी स्फोटक खेळी करत 171 रन्सची अभेद्य भागीदारी रचली. रोहित शर्माने आज आक्रमक खेळ केला. तो 79 रन्स करून आउट झाला. त्यानंतर उपकर्णधार श्रेयस अय्यर मैदानात आला.

अफगणिस्तानमपग गोलंदाजी

अफगणिस्तानच्या गोलंदाजांची भारतीय फलंदाजांनी अक्षरश: धुलाई केली. 219 रन्सचा पाठलाग करताना अफगणिस्तानच्या गोलंदाजांना 171 रन्सवर पहिली विकेट मिळवण्यात यश आले. मोहम्मद नबीने अफगणिस्तानला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने रोहित शर्माला आउट केले. आजच्या सामन्यात अफगणिस्तानच्या गोलंदाजांनी सर्वसाधारण खेळ केला. तसेच फिल्डिंगमध्ये देखील मोठ्या चुका अफगणिस्तानच्या खेळाडूनी केल्या. त्यामुळे त्यांना तिसऱ्या सामन्यात देखील पराभवाचा सामना करावा लागला.

IND Vs AFG Live: ‘कृष्णा’ कडाडला! 5 ओव्हर्समध्ये 2 मेडन अन्…; Prasidh च्या माऱ्यासामोर पठाण हादरले

प्रसिद्ध कृष्णाने एकूण 5 ओव्हर्स टाकल्या. त्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाने 2 मेडन ओव्हर टाकल्या. तर त्याने 3 ओव्हर्समध्ये अफगणिस्तानच्या पहिल्या चारही फलंदाजांची दांडी गूल केली. प्रसिद्ध कृष्णाने अफगणिस्तानची अक्षरक्ष वाट लावली. प्रसिद्ध कृष्णाने आज भेदक आणि अचूक गोलंदाजी केली. त्याने एकूण 5 ओव्हर्स टाकल्या. त्यातील 2 ओव्हर्स त्याने मेडन टाकल्या. उरवीरत तीन ओव्हर्समध्ये त्याने 4 विकेट्स घेत 6 रन्स दिले. आता पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत प्रसिद्ध कृष्णाचा समावेश झाला आहे.

भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव.

Team India: ‘सुपर संडे’ला डबल धमाका! एकाच दिवशी दोन हाय-व्होल्टेज सामने; वाचा सविस्तर…

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, दरविश रसूली, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, अल्लाह गझनफर, फरीद अहमद, झिया-उर-रहमान.

 

Web Title: Indian cricket team rohit sharma and yashsvi jaiswal beat afghanistan by 9 wickets and win the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Rohit Sharma
  • Yashasvi Jaiswal

संबंधित बातम्या

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
1

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
3

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
4

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.