Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या ‘या’ फुटबॉलपटूचा फिफाकडून सन्मान

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 29, 2022 | 12:55 PM
भारताच्या ‘या’ फुटबॉलपटूचा फिफाकडून सन्मान
Follow Us
Close
Follow Us:

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. मात्र भारतासारख्या क्रिकेट वेड्या देशात फुटबॉलपटूंची लोकप्रियता तशी कमी आहे. असे असले तरी देखील भारतीय फूटबॉलपटू सुनील छेत्री यांचं नाव सर्वांच्याच परिचयाचं आहे. सुनील छेत्री (Sunil Chhetri) एक महान फूटबॉलपटू आहे. भारतीय कर्णधाराने आपल्या देशासाठी अनेक गोलची नोंद केली आहे. त्यामुळे सुनील छेत्री हा क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लिओनेल मेस्सीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये तिसरा सर्वात सक्रिय गोल करणारा खेळाडू आहे. त्यांच्या फ़ुटबाँल मधील सर्वोत्तम कामगिरीमुळे त्यांचा फिफाकडून (FIFA) सन्मान करण्यात आला आहे.

फ़ुटबाँलच्या जागतिक क्रमवारीत रोनाल्डो ११७ गोलांसह अव्वल स्थानावर, मेस्सी ९० गोलसह दुसऱ्या स्थानावर, तर सुनील छेत्री ८४ गोलसह तिसऱ्या स्थानावर आहे. छेत्रीने भारतीय संघासाठी १३१ सामने खेळले आहेत आणि ८४ गोल केले आहेत.

फीफाने खेळाडूच्या कामगिरीचे स्मरण करण्यासाठी ‘कॅप्टन फॅन्टास्टिक’ नावाची एक छोटी सीरिज जारी केली आहे. ‘कॅप्टन फॅन्टास्टिक’ नावाची मालिका FIFA+ वर उपलब्ध आहे आणि तीन भाग आहेत. गोल-स्कोअरिंगमुळे छेत्री फुटबॉलमधील महान खेळाडू, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या पंगतीत स्थान मिळाले आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये ३७ वर्षीय सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा तिसरा खेळाडू आहे.

You know all about Ronaldo and Messi, now get the definitive story of the third highest scoring active men’s international. Sunil Chhetri | Captain Fantastic is available on FIFA+ now ?? — FIFA World Cup (@FIFAWorldCup) September 27, 2022

Web Title: Indian footballer honored by fifa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2022 | 12:55 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Messi
  • Sports News
  • Sunil Chhetri

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’
1

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
2

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी
3

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
4

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.