भारतीय फुटबॉल सद्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. सर्वोच्च स्तरावर असणारी इंडियन सुपर लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात अली आहे. त्यामुळे क्रीडा जगतातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
२०२७ च्या एएफसी आशियाई कप पात्रता फेरीतील एका महत्त्वाच्या सामन्यात स्टीफन परेराने इंज्युरी टाइममध्ये केलेल्या गोलमुळे भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी यजमान हाँगकाँगकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला.
भारताचा विक्रमी गोल करणारा आणि माजी फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीनंतर परतण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सुनील छेत्री निवृत्त झाला होता. तो फक्त ९ महिन्यांनी परतण्यास तयार आहे.
Sunil Chhetri’s Retirement: भारतीय फुटबॉलचा चेहरा असणारा 39 सुनील छेत्रीने 19 वर्षांच्या करिअरनंतर फुटबॉलमधून निवृत्ती स्वीकारली आहे. हा क्षण सर्वांसाठीच भावूक करणारा ठरला. भारताकडून 94 गोल्स करत सुनीलने आपला एक…
भारतासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील विजयामुळे टीम इंडियाची FIFA विश्वचषक-2026 पात्रता फेरीच्या पुढील फेरीत जाण्याची शक्यता आणखी मजबूत होईल.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. मात्र भारतासारख्या क्रिकेट वेड्या देशात फुटबॉलपटूंची लोकप्रियता तशी कमी आहे. असे असले तरी देखील भारतीय फूटबॉलपटू सुनील छेत्री यांचं नाव सर्वांच्याच परिचयाचं…