Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs WI: खळबळजनक! टीम इंडियाला मोठा धक्का; वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ महत्वाचा खेळाडू अचानक संघाबाहेर

IND Vs WI: भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांत उत्कृष्ट फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडिजवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. सिरिजमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2026 | 04:35 PM
india Vs West Indies odi series

india Vs West Indies odi series

Follow Us
Follow Us:
  • तिसऱ्या वनडेआधी भारतीय संघाला मोठा धक्का
  • शनिवारी रंगणार भारत- वेस्ट इंडिज तिसरा सामना 
  • प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे संघाबाहेर 
IND Vs WI 3rd ODI Updates: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे सिरिज सुरू आहे. यामधील दोन सामने खेळून झाले आहेत. दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. कालचा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला आहे. आता तिसरा सामना न्यू चंदीगडमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्याच्या आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा संघाबहेर गेला आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआय लवकरच प्रसिद्ध कृष्णाच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा करणार आहे. शेवटचा आणि तिसरा वनडे सामना 3 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताने दोन्ही सामने जिंकून सिरिज आधीच आपल्या खिशात घातली आहे.

प्रसिद्ध कृष्णा मालिकेबाहेर पडल्यानंतर संघात कोणाला संधी मिळणार, याबद्दल क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुकेश कुमार किंवा आकाश दीप यांच्यापैकी एका युवा वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यांत उत्कृष्ट फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडिजवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. सिरिजमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे.

प्रसिद्ध कृष्णा मालिकेतील अंतिम सामन्यातून बाहेर झाल्यानंतर निवड समितीने अंशुल कंबोजच्या नावाचा गांभीर्याने विचार केला आहे. अंशुल सध्या ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्ध सुरू असलेल्या बिगरअधिकृत कसोटी मालिकेत भारत ‘ए’ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिसरा वन-डे सामना न्यू चंदीगड येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे अंशुल कंबोजला ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्धच्या सामन्यातून तातडीने मोकळे करून न्यू चंदीगडला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते आहे.

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक

काल गुवाहाटी येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्डस झाल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने दिलेले 406 रन्सचे टार्गेट भारताने सहज पूर्ण केले. तर रोहित शर्माने देखील शानदार शतक ठोकले.

Web Title: Indian team bowler prasidh krishna left team due to injury against west indies 3rd odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • bcci
  • Ind vs WI
  • Prasidh krishna

संबंधित बातम्या

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
1

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
2

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली
3

 Ind vs Wi ODI : ‘हिटमन’ व ‘प्रिन्स’च्या शतकांचा धडाका; विंडीजच्या गोलंदाजांची पिसे काढली

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड
4

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.