Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…

स्पर्धेत नेडलँड, मॉरिशस या देशांसह भारतातून महाराष्ट्र, केरळ,पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यातून 400खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 04:16 PM
उंट, घोडा अन्…! बुद्धिबळाच्या पटावर आंतरराष्ट्रीय थरार; पुण्यात जगभरातून तब्बल 400…
Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातून 400 खेळाडू सहभागी
  • विनायकी क्रीडा महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग स्पर्धा
  •  1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी होणार स्पर्धा 
पुणे: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सव आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत जगभरातून 400खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पाषाण सुस रोड येथील पेरी डॉट हॉल, सनीज वर्ल्ड या ठिकाणी 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, “कै. विनायक निम्हण यांनी नेहमीच क्रीडा आणि युवा विकासाला प्राधान्य दिले. त्यांच्याच प्रेरणेतून विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध खेळांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बुद्धिबळ हा बौद्धिक क्षमता, संयम आणि निर्णयक्षमता विकसित करणारा खेळ असून, या आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड रेटिंग स्पर्धेत देश-विदेशातील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर स्पर्धा करण्याची संधी मिळत आहे. भविष्यातही पुणे शहराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनविण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील राहील,”

स्पर्धेत नेडलँड, मॉरिशस या देशांसह भारतातून महाराष्ट्र, केरळ,पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, तामिळनाडू या राज्यातून 400खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ऑल इंडिया चेस फेडरेशन, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण 2,00,000 रोख पारितोषीकांसह खेळाडूंना प्रशस्तीपत्र व करंडक देण्यात येणार आहेत.

हंगामाचा शेवट विजयाने करणार का गुकेश? हम्पी जेतेपद राखण्याचा करणार प्रयत्न

खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार
स्पर्धेत मध्यप्रदेशचा फिडे मास्टर आरएस गुप्ता, कॅडेट मास्टर आशिष चौधरी, कॅडेट मास्टर अलौकिक सिन्हा, सिद्धांत साळुंखे, महिला कॅडेट मास्टर अनुष्का कुतवळ, अविरत चौहान, मिहिर सरवदे यांसह नेदरलँडचा अनय पाटील, मॉरिशसचा श्रीहण जोशी यांसारखे 300 रेटेड खेळाडू आणि 100 अन रेटेड खेळाडू, असे एकूण 400 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहे.

नागपूरची मुलगी पडली जगावर भारी; दिव्या देशमुख बुद्धिबळात ठरली विश्वविजेती

उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. एमसीएचे सह सचिव राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडत असून आयए पवन राठी हे चीफ आरबीटर, तर आयए जुईली कुलकर्णी डेप्युटी चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे उप महापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Web Title: International chess tournament is being in pune as part vinayaki sports event featuring 400 players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Chess
  • pune news
  • Rapid Chess Tournament
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
1

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
2

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
3

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
4

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.